बरेंच सैन्य राहत असे यामुळे त्या पराजीत राजास किया त्याचे राज्यां- तील लोकांस आपले पराजयाचा सूड उगविण्यास सांपडत नसे. पण हा प्रकार कालवे तहांत दृष्टीस पडला नाही. सरकारने आपली ५/४ हजार फौज अमीराचे खर्चाने वालास ठेवण्याबद्दल तहनाम्यांत करार करून त्याप्रमाणे अंमल जारी ठेविला असता सांप्रत जी बेवा उडाली आहे ती न उडतां विनाशरण, मोठचा कष्टाने आणि जबर कर बसपून यमूल केलेलेरैक्यानें भरलेली तिजारी आज उपसण्याचा प्रसंग आला नसता बरें हो व्यवस्था ते वेळी जर अमीर नाकबूल करता तर त्याची चांगली खोड मोडण्याचे काम ते वेळी हातासरसें उरकून टाकतां आलें असते असो, आतांजी गोष्ट झाली तो तर परत येत नाहीं. आझा प्रजे चें दुर्दैवच ह्मणून ते वेळीं सरकारास तशी बुद्धी झाली नाही. पण आतां यापुढे तरी वेडगळ विश्वास ठेवू नये ह्यगून सरकारास आमचें सांगणें आहे. हलीं जी लढाई चालू आहे त्यांत इंग्रज सरकारास जय येईल किंवा नाही याची शंकाच नको. जय तर इंग्रजांचा होणारच. पण पुढे कसे करावें याजबद्दल आमच्या सरकारास राजभक्त प्रजेने योग्य त्या सूचना करणे अप्रशस्त होणार नाहीं असे आह्मास घाटते. आतां अमीरावर किंवा त्यांचे पदरचे लोकांवर लिहूल विश्वास नये, या लढाईचे संबधें होणारा खर्च अमीराचे तिजोरीतून घ्यावा, आमच्या इलावाये नामदार गव्हर्नर साहेब व दुसरेहक छोटे बड़े कामदार जे सर्वांशी किंवा काही अंशीं या लढाईचे कामांत गुंतले आहेत त्यांचा लढाई संपेपर्यंतचा सर्व पगार लढाईचे खर्चातीलच समजून तोडि अमोराचे तिजोरीतून आगून हिंदुस्थानचे तिजोरीत जमा करावा, या लढाई संबंवें हिंदुस्थानास एक वैशाचीहि तोशीस लागू नये, अमीराला जिंकल्या नंतर सरकार पुनः त्यास गादीवर बसयो किंवा न बसतो परंतु त्या अमोराव्या मुलखापर आमच्या सरकारने आपला पूर्ण ताना व दरारा ठेवावा, रशियादिक काही भागांनुक राष्. कालजी
पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/९५
Appearance