पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तहार अर्थातच हरताळ सारवला जाण्यास उशीर नाहीं है मनांत आणले पाहिजे होतें. प्रजेच्या योगानें राजाला राजेपणा येतो, आर्यात राजेपणा नाहीसा करणेंहि प्रजेच्याच हातांत आहे,तांचे प्रकार अमीराचा झाला, अमीराशी इंग्रजसरकारनें तह केला त्यावेळी कसे तरी अमीराचे अंगीं अमीरपण होते तेव्हां त्याचा तह कबूल केला ह्मणून इंग्रजसर कारास आमच्यानें विशेष दोष देववत नाहीं, तथापि त्या तहाचे योगानें आपण जिंकलों व अमीर आपला दोस्त झाला असे समजून इंग्रज सरकारने त्याजवर पाजील विश्वास ठेवला ह्मणण्यास हरकत नाहीं. वणवा लागून दग्ब झालेल्या आरण्यांत तो अनी सर्वत्र शांत डाल्या- यांन घर बांहें गैर; बरें तें बांबण्याची जरूरच वाटली तर निदान तें चांगले चिरेंबदी मजबूद तरी बांधावें तसें न करतां का भझा उडान खाक होण्याजोगे झोपडे बांधून तेथे राहणारे मनुष्यास अभि घारी कोण नाही ह्मणणार? तोच प्रकार इंग्रज सरकारने केला. नुकतच जेरी आलेखपुळे तहनामा लिहून मी तुमचा दोस्त आहे असें झणणारा जो अमीर त्याच्या मनांतील द्वेष व अपमान नाहींसा झाला नसेल तोच इंग्रज सरकाराने त्याच्या व त्याच्या रयतेच्या द्वेषान- लांत टाकण्या करितां तेथें आपला यकील व त्याचे सहायार्थ शेपन्नास लोके ठेऊन त्या पांच पन्नास अहूतींनी तो द्वेषाग्री शांत करण्याचा आमचे सरकारने प्रयत्न केला हा अगदी वेडेपणा झाला. त्या चिमुटभर आहुती परील द्वेपातळाच्या एका दाढेला देखील पुरल्या नाहीत. पण त्या पुरणार नाहीत असे समजून अगोदर त्याजवर खंडो गणती अन्न ( हजारों सैन्यदय द्वेषानळाचा जबडा कोंडून टाकला पाहिजे होता. ह्मणजे त्याचे दहचानें तो लवकरच विमन शांत झाला असता आणि त्यास एक देखील आहुतीत आली नसती पण पराती मानून घोडे ह्मणतात तशी गत आतां झाली. पुरातन काळी तह झाले झणजे पराजित झालेले राजाचे हद्दीत त्याचे खर्चानें रिजयी राजाचे