पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८४ धर्ममते किती वेडगळपणाची असतात व त्या मतांचा त्यांस केवढा दुर- भिमान असतो हे आह्मी गुदस्तसालच्या १० वे अंकांत सांगितले आहे असो, तेव्हां या काफर लोकांचा त्यांच्या देशास विटाळ झाला यग्ढेचें नव्हे, तर त्यांचे आपल्या देशावर वर्चस्व होऊन त्याचे कायम ठा आपल्या देशांत बसले अपे काबुलो लोकांस वाटले तेव्हा त्यांचे मनांतील द्वेष अधोकच वाढत चालला. त्यांतून धर्माभिमानी जे काजी लोक त्यांनी तर त्यांचे मनांत अनेक तन्देने कूरपणा उत्पन्न करून त्यांस उत्तेजन दिले असेल तेव्हां ते फारच चवताळले. आमच्या सरकारास है मुसलबनीं धर्माचे खळ माहीत नाही असे आमच्यानें प्रणवत नाहीं, मग वरील अनीराचे दोस्तीवर त्यांचा येवढा विश्वास असा बसला वया विश्वासावर अवलंबून सरकारने काबूलच्या दाढेत सहज चुरडून जातील इतके थोडे लोकांनिशी आपला को तेयें कसा ठेवला हे मोठे आश्चर्य वाटते अमीराची दोस्ती कोणत्या प्रकारची आहे हे न समजण्या सारखें आमचे सरकार अविवारी दिसत नाहीं, मग हा प्रकार कसा झाला नकळे आझो या पुस्तकाचे मागील ९ वे अंकांत मैत्री या विषया वरील निबंधांत अमीरास उद्देशन जे अनुमान केलं ते खरे ठरले. झणजे इंग्रज सरकार तिकडील सैन्याचा गाशा गुंडाळुन परत येतांच काबूलचे लोकांनी इंग्रजाचे रोपडेंन्सोवर हल्ला करून त्यांची कत्तल उडविली. यासं येवाची सहकीकत वमानपत्रांवरून वाचकांत माहीत झालीच आहे, असो याकूत्याने आनच्या सरकारचा मोठा अपमान झाला, तेव्हां त्याचा सुह उगविण्याकरिता सरकारने लढाईची तयारी करून काबुल वर हल्लाहि सुरू केला आहे. मागील लढाई काकूलचे अमीराशी होती, आणि सांप्रतची त्याच्या बिथरलेल्थ प्रजेशी आहे. यामुळे मागें ज्या प्रमाणे लढाईचे कामी अमीर आपले लोकांस उत्तेजन देत असे तसें आतां कराये लागणार नाहीं. पण त्याच्या उलट हल्ली अमरि आपल्या रयतेची समजूत करण्याचा प्रयत्न करितो. तेव्हां ही दुनयेची एक अजय करामत आहे.