- घरावरून जात असतां वेश्ये त्यांस नमस्कार करून उमें राहण्याविषयीं विनंती केली. स्वामी उभे राहिल्यावर ती ह्मणाली - स्वामी महाराज, आपण नित्यशः अशा ऐन थंडीचे वेळी भागीरथीचे शीतोदकाचे स्नान करितां याचे कारण काय? तसेच आपण त्या कंटाळवाण्या मठांत एकटे पडून राहून आयुष्याचे दिवस उदास कृतीने व्यर्थ घालवितां याचें तरी कारण काय? आपणापाशीं द्रव्य वगैरे नसेल तर त्याची कांहीं काळजी न करितां आपण माझ्या येथें चलायें. मी आपली मनोभावें सेवा करून सर्व इच्छा तृप्त करीन. आतां आपण ह्मणाल कीं, विषयादिक भोग हे पापकारक आहेत, तेव्हां त्या पासून दूर असावें. पण ही आपली समजूत चुकीची आहे. कारण, आपण मागीरथोचे संन्निवा' राहत असून पापाचे पर्यंत असले तरी तिच्या उदकस्पर्शानें भस्म होता त अशी प्रसिद्धी आहे. तेव्हां आपण उभयतां सुखोपभोग घेऊन नंतर एकदां भागीरथीचें स्रान करूं ह्मणजे मुक्तीस अ ऊं. आपण नेहमी शरोराला अशी पीडा दिलीत तयापि शेवटी तीच गती आहे मग 7 - उगाच दु:ख कां भौगितां? - त्या वेश्येचा सर्व भाव जाणून स्वामींनीं याचें उत्तर उद्या देईन असे सागून गंगेवर गेले. त्या वेश्येच्या मायिक उपदेशाने त्यांच्या चिताला लेशमात्रहि विकार झला नाहीं, ते ज्ञानी चिरागी व्यसून त्यांस व्यनुभव घडलेला असल्यामुळे त्यांची चितवृत्ती मगवत् स्थरूपीं दृढतर जडली हे.ती, स्वामींचा चर्तुर्याश्रम दांभिक नव्हता. नाहीं पेक्षां “व्याज नारायण मुद्दल नारायण" असा जप करणारे सन्याशी गांवगन्ना दृष्टीस पडतात. एका कवीने झटले आहे डोई मुंडनी | मग गुंडुनी ॥ - मम हे विषय सुखांत रतावें ॥ या संन्याशा काय झणावें ॥ तेव्हां रशमीचें आश्रम धारण असें कच्चें नव्हते. त्यांस विषयमुखा चा तिटस्कारा येऊन श्यापासून ते पराइ मुख झाले होते, तेव्हां ते या वेश्येच्या संपत्तीस मुलणारा कोठून? खरेंच आहे रत्नपारखी
पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/९
Appearance