पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७८ , ची व देवदानवांची आहे, तेव्हां ह्या थोरल्या जबरदस्त पारड्यांची बरोबरी करीत आपण कशाला बसावें असें कोणास वाटेल, तर त्याच्या अलीकडे बळं, रावणा सारख्या ज्ञात्यासें जगन्मता जो जानकी तिचा अभिलाष घरून तिला पळवून नेली, दशरथ राजानें स्त्रीजित पणानें आपला ज्येष्ट पुत्र जो रामचंद्र त्यास प्रत्यक्ष परमेश्वराचा अवतार आहे असे जाणीत असतांहि अण्यांत पाठवून दिला. आतां वचनबद्ध झाल्यामुळे त्याला तें ऐकावें लागळे असे कोणी ह्मणेल, परंतु वचनवद्ध मनुष्य झाला तथापि मागणारे व्यक्तीची मागण्याची योग्यता पहावी लागते. असे समजा कीं, एका मनुष्याने एका गृहस्थास तो मागेल तें देण्याचें व सांगेल ते करण्याचें अभिवचन दिलें आतां तो जर त्याचें घरदार मागेल किंवा प्रत्यक्ष प्राण खर्ची घालण्यास सांगेल तर ते तो कसेंहि करील. पण त्या गृहस्थानें शंभर तान्ही मुलें मारून त्यांची प्रेतें मला द्यावी, शंभर स्त्रिया माराव्या, कांडी कराव्या कांही गोहत्या कराव्या, कांहीं गांव जाळावे असेंजर सांगू लागला तर त्या वचनबद्ध पुरुषानें ऐकावें काय? अशा मागणारा सच दांत प्रायश्चित द्यावें असें कोणोहि ह्मणेल, त्याच प्रमाणे कैकेयी नें भरताला राज्याभिषेक होण्या विषयीं घेतलेला ६६ दशरथानें पूरा करवाय चा होता, पण जानकी सहवर्तमान रामाला चवदा वर्षे आरण्यवासास पाठविण्याचा जेव्हां ती हट्ट धरून बसली तेव्हां तिला तोफेचे तोंडाशी उभी केली असतो झणजे ती होऊनच नाकबूल झाली असती. बायकोचे लाड पुरविण्या करितां प्रत्यक्ष परमेश्वराचा वियोग सोमण्यास तयार होणे या पेक्षा जस्त स्त्रीजितपणा कोठचा? कलियुगांत इतका कोणी बाईल बुध्या बनलेला ऐकण्यात नाहीं. आतां, कित्येकांचे असे मत आहे की, रावणाचा नाश करण्या करितां रामाला गेले पाहिजे होतें या करितां हें असें निमित्य मुद्दाम वेलें. कारण एकदा रामाला राज्याभिषेक झाला असता झणजे मग रावणाचा वध करण्याची पंचाईत पड़ती हैं मत आ झास तर अगदी वेडगळ पणाचें दिसतें. कारण, रामासारखा आवतारी