पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७ पूर्व युगाची भाज कोणास प्रत्यक्ष माहिती नाहीं, व जरी आझी त्या युगांत जन्मून नंतर चपन्यायशोच्या फेण्यांत सांपडून हें कलियुग पाहाण्यास आलो आहों असें मानले, तथापि त्या वेळची साक्ष आज आझांस प्रतिज्ञे वर देतां येत नाहीं, तरी त्या युगांचें व त्यांतील लोकांचें ज्यांत वर्णन आहे असे अनेक ग्रंथ आज उपलब्ध आहेत. तेव्हां त्या ग्रंथांवरूनच जर विचार करूं लागले तर पूर्व युगांत हि या युगाप्रमाणेंच लोक दुरा- चारी, धर्मभ्रष्ट व अनीतिमान, असत अमें ह्मणावें लागते, इतकेंच नव्हे, पण त्या युगामध्यें प्रस्तुत कालापेक्षांहि लोकांचे आवरण निंद्य होते असें ह्मणण्यास कांहीं प्रत्यवाय दिसत नाहीं, आतां त्या वेळी सर्वच लोक झणजे दुरावारी होते असे आह्मी ह्मणत नाहीं, त्याचप्रमाणे दहीं हो कित्ये क आपापल्या सद्वर्तनाने जगास कित्ता घालून देतात हेंद्रि झणण्यास आह्माला शंका वाटत नाहीं. मग हा प्रकार उभ्ययुगात मारवाच दृष्टोस पडत असतां एकास चांगले व दुसन्यास वाईट ह्मणण्यास काय अधिकार आहे तो अह्मांस समजत नाहीं. चंद्राने गुरुपती जो तारा तिच्याशी संभोग केला हा न्याय काय? सष्टीचा उत्पन्न कर्ता जो ब्रह्मदेव याणे प्रत्यक्ष आपल्या कन्येवर पापदृष्टा ठेविली तेव्हां हें उत्तम काळाचे लक्षण काय? इंडाचे उपभोगार्थ अप्सरां चा मोठा समुदाय आहे व कोणी तपश्चर्येला बसला झणजे त्या असरा दिकांचे योगानें त्याच्या तपास नाश करण्याची तयारी इंद्र करितो, तेव्हा हा सज्जनपणा कोणता है आह्मास समजत नाहीं. लोकांना पुण्यमार्गानें जाण्याविषयी उपदेश करण्याचें ज्यांचे काम स्यांगींच लोकांस ते आपण होऊन सन्मार्गाने जात असतां त्या पासन भ्रष्ट करणें दें किती अनीतीचे काम आहे याची कल्पता करण्यास कोणी असमर्थ नसेल, बरें धर्माचरण पाहिले, तर ते वेळी देय इतके अधर्मरत होते की, प्रत्यक्ष देगंना जर्जर करून जिकडे तिकडे सद्धर्माची विटंबना करीत, लोका संपत्ती हरण करण्याची त्यांस फार होस अस. बरें ही गोष्ट फार पुरातन