पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६ णी च्या लोकांसारखे उभे राहून छानछोक पोशाखानें व मोठचा थाटानें नटून घर डोळे लाऊन "हे आकाशाल्या बापा, हे तारणाच्या" अशा चात क पक्षासारख्या हांका मारल्या तरच त्या प्रभुला ऐकू जाऊन तो दया करील असा प्रकार मुळीच नाहीं. या सर्व मनुष्याच्या कल्पना, दुराग्रह, व डंभ आहे. स्वस्थाचत होत्साता बसल्या ठिकाणींच अंतःकरण पर्वक ईश्वराची अनुपमेय शक्ति व त्याची अतर्क्स लीला आठवून आपल्या यःकश्चितपणा पासून व अज्ञानाचे योगाने आपल्या हातून ज्या चुका झाल्या असतील त्यांची पश्चाताप पूर्वक क्षमा करण्याविषयी त्याची प्रार्थना करणें हेंच खरें नामसंकीर्तन होय. त्याकरितां प्रार्थना समान 9 मंदिरांत जावयास नको, मशिदी सोधावयाला नकोत, जगलें धुंडावयास नकोत, व कांहीं खटपट नको. •ठायींच बैसोनी करा येकचित || आयडी अनंत आळवावा ॥ नलगे सायास जाणे वनांतरा || सुखें येतो घरा नारायण || योग याग विधी येगें नोहे सिद्धी ॥ वायांची उपाधी दंभवर्म ॥ मिळून सर्वांचे अशाच प्रकारचे शेरे आहेत. जो तो या नामसंकी र्तनाचीच प्रशंसा करतो. पंतांनी झटले आहे. - नलगे व्याकरण्याची । न्यायाची घटपटादि खपपटती || बैकुंठ पेड मोठी| नामावर हीन दीन खट पटती ॥ नामसंकीर्तन तरी नवविधा भक्ती पैकींच एक मार्ग आहे. आतां कांहीं लोकांचे असें ह्मणणें पडवें की आह्मी नवविधा भक्तीविकतो कांही जाणत नाहीं. आझाला तेषढें 'हरिहरि ' ह्मणावयाचे ठाऊक आहे. त्यांतच परगेश्वर आमच्यावर कृपा करावयाची असली तर करील. असे बहूत लोकांचें झणणें असते, पण तें भ्रांतामुलक व चुकीचे आहे. कारण पूर्वेक्त नयां पैकी आद्य जी श्रवण भक्ति तिच्याांचून नामसंकीर्तनाची इच्छाच उत्पन्न होणार नाही. तसेच नामसंकीर्तनास ज्ञानादिकाई अवश्य