नाहीं, ईश्वराच्या स्वरूपांत, सामथ्वीत व महत्तांत युगपत्यानें कांहीं देखील फरक होत नाहीं. या युगांचे भेद मनुष्याच्या ज्ञानावर, कर्तुत्वा वर, आचरणावर आणि योग्यतेवर व्यवलंबून आहेत. आणि वर जे ईश्वराचे भक्तिमागीत कांहीं निरनिराळे भेद आहेत तेहि काळानुकूलते प्रमाणे अयोग्य ह्मणतां येत नाहींत. पण त्याचा वास्तविक अर्थ सम जला पाहिजे, झणजे मग तरी अशा ठोकळ मतभेदाकडे लक्ष दिल्यास हरकत नाही नामसंकीर्तना बद्दल आणखी एका कवीने झटलें आहे. ● हरेनामैव नामैव नामैच ममजविनं || कालो नास्त्येव नास्त्र नात्ये मतिरन्यथा || “कलियुगामध्ये नामसंकीर्तना यांचून ईश्वर प्राप्तीला दुसरी गतीच नाहीं " कलियुगी साधन नामचि सार || जपतप साधन कांहीं न जाणे || नलगे सगुणविचार || तेव्हां या युगामध्यें नामसंकीर्तन हेच श्रेष्ट घरले आहे. आतां ईश्वर कधी कोणाला असें ह्मणत नाहीं की, अमुकच रस्त्याने तुझी आलां तर तुझास मी आपल्या दरबारांत घेईन, आणि अमुक रस्याने आता तर घेणार नाहीं. त्याच्या दरबाराच्या दाही दिशा मोकळ्या आहेत. मात्र त्याची ओळख पटली पाजेि. डाई मुंडून आणि दाढी वाढवून इंद्रियांचा छेद केला होत्साता मशिदीत गुडघे टेंकून "ला इला इलल्ला महंमदया रसलला" या सूक्ताचा जप करील तरच त्यास ईश्वरप्राप्ती होईल, किंवा सर्वांगाला भस्माचे पट्टे ओढून भराभर रुद्राक्षाच्या माळा गळ्यांत अडकवन मोठ्या अगडबंब मूर्तीची पूजा करतांना नाक कान धरून "यहां =हीं हूं" या मंत्राचा जप करील तरच तो ईश्वराचा प्रिय होईल, किंवा सहकुटुंब सहपरिवार एखाद्या सुदर बगिच्यांतील रमणिय हवेलींत पलट
पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/६
Appearance