Jump to content

पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

साधक अशी कांहीं जुनाट ग्रंथांतील यचने काढायीं, तशीं न निघतील. तर कांही पदरची तपार करून ती जुन्या ग्रंथांचे नावावर विकायीं, आणि अशा योगाने आपल्या मताचा मोठेपणा फुगवून लोकांस नादीं लायार्वे, असा प्रकार बहुधा शहाण्या झणविणारे लोकांचा असतो. मिळ न कोणीकडून तरी आपलें घोड़ें जाईल तितकें पुढे ढकलण्याचा मनुष्य यत्न करितो. घोडे दिवसांपूर्वी आमच्या सरकारने या देशांतील वर्त मान पत्रिकांस निरूप्रह उपदेशकत्याची दिलेली देणगी परत घेण्याचे संबंधांत जो कायदा प्रसिद्ध केला तो करण्यास कित्येक वर्तमान पत्रांतील मजकुराची आगा पिच्छा सोडून देऊन मधलींच वाक्यें घेतलीं, वतीं रा जभक्तीला अनुचित अर्से दाखवून या देशांतील लोकांचा राज्यद्रोह व्यक्त करून दाखविला, तसाच प्रकार इडींच्या या नवीन पंथांत होतो, आता वरील कायदा हा व्यवहारिक असल्यामुळे त्याजपासून होणारा नाश अल्पकालीन व्यसतो, परंतु या ईश्वरभक्तीच्या व पारमार्थिक कल्याणाच्या खन्या मार्गापासून लोकांस पराइ मुख केल्याने ते चिरकालिक सुखास आंचवतात. पण हा विचार ते धूर्त उत्पादक करतील ही आशा नाहीं. लोकांनीच प्रत्येक गोष्टीचा सारासार विचार केला पाहिजे. असो आतां या नामसंकीर्तनाचे श्रेष्ठत्या बद्दल प्रथम आमचे मागयतकरांनीच एक शेर। मारला आहे. तो हा - कृते यत घ्यायते विष्णुं । त्रेतायां जयते मखेः ॥ द्वापरे परिचर्यायां | कलौतद्धरिकीर्तनात || “ कृतयुगाचे ठायी ध्यान धारणादिकानें, त्रेतायुगांत यज्ञयागादिकानें, द्वापार युगांत सेवादिक धर्मानें, आणि कलियुगांत नामसंकीर्तनाने ईश्वराची प्राप्ती होते" आतां या युगांचे मिलते विषयी विचार करूं लागले असता यांत ईश्वराचें स्वरूप बदलते, किंवा तो आपला व्यापार सोडून देतो, अथवा जगांतील व्यापार तो बंद करतो, असे कांहींच घडत