पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५ स्वात्मानंद. (उल्हास १ ला. ) चतुर्विध दिव्यान्ने निपजती ॥ अग्नि एकी द्वयकळा ऐशा रिती ॥ या लक्षणीं ब्रह्म तें निश्चिती ॥ जाणिजे सुमति शिष्यवर्या ॥ ५० ॥ जेथे लक्ष सरे एकसरें || अनुत्तर महा विचि उरे || निस्पंदालक स्वतकाश स्फुरे || विकसतबारे विमर्श तो ॥ ५१ ॥ सो अकृत्रिम स्पंद ह्मणती || यांत क्षीति तत्वें वर्णितो || कळापर्णादिक विराजती ॥ निस्पंद होती तथा माजि ॥ ५२ ॥ एवं आत्मप्र माझारी || स्फुरद्वयकळा ऐशा परि || की निर्धारी || ऐसीया आवारी जाणावें तें ॥ ५३ ॥ सिद्धांत द्वय विसरमक | शिवशक्ति देव ॥ त्यांत पिंड ब्रह्मांड वर्तणूक || होय प्रमाणिक सहज ते ॥ ५४ ॥ स्थितीलय तयाचेनि पाहें | जैसा वट विस्तार वाढतादे || स्पविजेंचि होत आहे ॥ कौतुक की ॥ ५५ ॥ ऐसा हा पूर्ण बिंदु परशिव || परमानंद स्वसुख गौरव || प्रभात्मक चित्स्वरूप सर्व ॥ व्यापक अभावभावातीत ॥ ५६ || तो व्हद्विजार्थ जाणोनि घेइजे ॥ तदान्वयें त्याप्रति अनुभविजे || ते नर शुद्ध विज्ञानरूपी झणिजे | निजात्मनिष्ठ जे ज्ञानी पुरते ॥१७॥ जैसी ते अग्निची सुरंगता || स्वतनु शोभे तत्वता || ॥ पर इंधनानि गुणे पहातां ॥ नाना विचित्रता भासतसे ॥ ५८॥ तैसी पिंडापकता || वस्तु एकवि असे तत्वता || परि जैसी जैसी देहाता || तदनुसारता भासतसे ॥ ५९ ॥ तैसा शिवशक्ति युक्त गुरु || पदद्ववीं बिंदुश्यापक निर्धारू । पृथ्व्यादिक पंचभूतां आकारू || विकसीत परु बिंदुसन्यीं ॥ ६० ॥ जो उत्कृष्ट चिबिंदु युक्त निश्चित || विकसीत पंचवाचा प्रति ॥