पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५६ निगम सिद्धांत अनुभवीती ॥ अनुत्तर ह्मणती महाबिंदु ॥ ६९ ॥ गायत्रोपद पंचमा माजि || अतरगत मरूनि सहजाँ || गुह्यार्थ बिजीं असे सर्वान्वयीं जी || परिपूर्ण निजीं आपण जो ॥६२ ॥ शंभुस्थापित से ये रिती ॥ तयाअनुभवीतो जो आत्म प्रतिती || तो पूर्णब्रह्म स्वयें निश्चिती ॥ यदों काय किती महिमा त्याची ॥ ६३॥ हा अर्थ प्रांतीचा || अनुभवतो तो जो विजींचा || तो दिक्षा श्रीगुरुचा || ह्मणोंये साचा तयासी वैं ॥ ६४ ॥ तयाच्या साक्षात् शिवदर्शनें ॥ भत्र तुटे चढिजे मोक्ष सोभनें ॥ मग प्रत्यक्ष कृपादिव्यांजने ॥ सांगां कपणे न तरिजे ॥ ४५ ॥ जन्मांतरी जय तर निष्काम घडे ॥ तरीच निज गृह्यर्थ हा आतुडे || उर्ध्व वाम्नाय अनुतरी चढे ॥ तद्रूपता जोडे अमृत पढीं ॥ ६६ ॥ कुर्मीची दृष्टी प्रकाशीत || अमृतमय अपत्य होत ॥ तथा योगें तृप्तता पावत || आनंद भरित सर्वदां वैं ॥६७ || तेवीं सर्वांनी बिंदु विकसुनि || सूर्यातेंही प्रकाशनि || सकळ स्व.दीं भरूनि ॥ स्वादामृतें मनीं जिवीत ॥ ६८ ॥ विश्वाचें बीज सर्वत्मक होत || उत्कृष्ट बिंदु यास्तव ह्मणत || उभी चंद्रमा प्रसवत || अमृतयुक्त सकळांसी ॥ ६९ ॥ तेवी हा चित्सुखेंदु ॥ जो की निजानंद कंदु ॥ सकळ आनंदा आनंदु || विलसे अलितत्वे बिंदु द्रयतो || सुख दुःखातें विकसितो || तोचि ऊध्वी प्रेनात्मक होतो ॥ प्रेमा प्रसवतो भक्तिरसः ॥ ७१ ॥ अद्यतीत सहजें तरी ॥ तरीतो ध्वनिमय प्रभांतरीं ॥ स्फुरवितो ऐसिया परी ॥ जाण निजातरी अनुभवीं ॥ ७२ ॥ महा बिंदु ऐसा अनुभत्रिती || निक्षमय जो को जाणती ॥ ते जन्ममरणीं मुक्त होती ॥ निज घराये आपुलिया ॥ ७३ ॥ परनामा ॥ ७० ॥