५४ भेद पढले आहेत की, त्यांचा परस्परांशी शरीरसंबंध तर होत नाहींच, पण अन्न व्यवहारहि बंद आहे. गुजराथी, दक्षणी, गौड, इत्यादि ब्राह्मण जातींत परस्पर अन्नव्यवहार होत नाही, हा प्रकार कदाचित देशपर आहे अह्मणावें, तर यील जातीतील प्रत्येक जातींतच अनेक भेद पड ले असून त्या परस्परांचाहि शरीर संबंध किंग अन व्यवहार होत नाही. झणून ते लोक ब्राह्मण नव्हत काय? कोणताई देश का असेना, तेथें ब्राह्म ण असल्या पांच तो उच्च पदास चढावयाचा नाहीं. अगदी गनटी दे शांतील लोकांत जहां कांही लोक ब्राह्मण (ज्ञानी) होतात तेव्हांच त्या देशांत सुधारणा होऊन तो रानटी स्थिती पासून मुक्त होतो. आपल्या राज्यकर्त्यांच्या देशाकडेच लक्ष पुरविलें झणने याचा अनुभव येतो. त्यास पर्णकुटीतील वास्तव्याचा पोट अणवून सुंदर सातखणीचे झरोक्यांतील हवा खाण्याच्या स्थितीत कोणी आणले? जनावरांची कातडी पांघरून जे व्यापला गुजारा करीत असत ते आतां छपरपलंगावरील नरम बिच्छ। न्यांत ऊर्जाव पांघरून चैन मारीत आहेत, व अर्धे कच्चे मांस खा ऊन निह करीत असत ते आतां पंचपक्कानी पड्स अन्नाची रुची घेऊ लागले आहेत, तेव्हां या सर्वांना कारणी कोण याचा विचार करूं लागले झणजे ब्राह्मण अच ठरतें. या सर्व कारणांवरून ब्रह्मद्वेष हा कोणत्याही देशांत व कोणत्याही काळी श्रेयस्कर होणार नाही असे ह्मणा यें लगतें. या करितां कित्येकांनीं जरी कितीही शिफार स केली तथापि आमचे सरकारने या ब्रह्मद्वयाचे मानगडीत पडू नये हे त्यांत भूषणास्पद व श्रेयस्कर आहे. प्रकृत लंब हा कोणत्याही जातीच्या, धर्माच्या व देशाच्या लोकांस प्रत्यक्ष अनुलक्षून नसून साधारण जे लोक पज्य ज्ञानी आहेत त्यांस यथायोग्य सन्मान देणें हें प्रत्येक व्यक्तीचे काम आहे हे दर्शचि याचा फक या लेखाचा उद्देश आहे, '" .
पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/५८
Appearance