Jump to content

पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

-- - ब्रह्मण जातीची सरकारास जरूर व्यसन यांच्या बांधून त्यांचे क्षणभर देखील चालणार नाहीं. ब्रह्मद्वेष डा अनहिताचा पाया आहे. आतां ब्राह्मणांचें येथे नाहीं प्रयोजन || द्यावे हांकलन ज्योतो ह्मणे असे जरी बाटचा पान्द्यांनी धर्माभिमानानें झटलें आहे तथापि त्या पासून ब्राह्मणांची योग्यता कमी न होतां तसल्या पश्यांचा अज्ञानीपणा मात्र व्यक्त होतो. यातां या सार्वत्रिक संबंधानें ब्राह्मण झणजे हिंदू लोकांतील पेशव्यांच्या जातीचेच असा अर्थ घ्यावयाचा नाहीं. तर सर्व देशांतील ज्ञानी लोक हे त्या त्या देशांतील ब्राह्मण होत, तेव्हां आमच्या सरकारानें श्राह्मणांचा द्वेष करून ते अविश्वासास पात्र आहेत असे झटले झणजे प्रथम मोठीच अडचण पडणार आहे. कारण, सरकारने आपले आश्रपांतून एतद्देशीय भटांस काढून टाकले झणजे त्यांची कामें दुसरे कनिष्ट प्रतीचे लोकांकडून करवून घेईल हे खरे, पण ती कामे करण्याची योग्यता त्या कनिष्ट जातीचे लोकांचे आंगीं येऊन ते ज्ञानी झाले झणजे यांसहि ब्राह्मणपणा येईल. तेव्हां मग पुढे कसे करावयाचें ही एक अडचण. आणि दुसरी मोठी अडचण अशी की, ब्रह्मण राजद्रोही आन्त व्यसें झटले झणजे सरकारचे सजातीय ब्राह्मण या देशांत आहेत तेही राजद्रोही ठरतील. आणि असे झाल्याने त्यांसही सरकारने राजकीय अधिकार देणें रास्त होणार नाहीं. पण अशी व्यवस्थ करावयाची झटली झणजे अगोदर नामदार गव्हर्नर जनरल वासन सेज धरून त्यांस,प्रयोक इलाख्याचे गव्हरनरास, तसेंच सर्व कौन्सलदार, हिन्यु कमिशनरर्स, न्यायासनावर बसून पंख्याचा मुळ झुळ चारा खाणारे जज्ज व त्यांचे मदतनीस, विद्या खात्यांतील प्रिन्निपाल व डथरेक्टर्स, आणि कलेक्टर वगैरे बड़े अधिकारी या सीसा न त्यांचे जागी त्या देशांतील मोची, लोहार, घिसाडी, वगैरे मंडळी व्याणावी लागेल. आणि मग तशा राजभक्त लोकांच्या हाताखाली आम च्या देशांतील राजद्रोही ब्राह्मणांचे रिकामे पडलेले जाग्यांवर आमच्या पाठ