Jump to content

पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नाहीं. तसेच प्रस्तुत जो दरबारी पुरुषांनी ब्रह्मद्वेष सुरू केला आहे, घ्या वरून परभू शेणवी वगैरे लोकहि या द्वेष्यमालिकेत वास्तविक गणले गेले पाहिजेत, कारण, वर्णाश्रम धर्माचे मानाने ब्राह्मणांमध्ये मोडली जाणारी मंडळी आमच्या देशांत प्रस्तुत बरीच आहे. याचे कारण कालमदिमा होय. हल्लींचा काल एतद्देशीय लोकांस ब्रह्मज्ञानाचा विचार करण्यास य आत्मकल्याण करून घेण्यास कार अनुकूल आहे. कारण, अमचें सरकार सर्व जातीच्या लोकांकडून यथेच्छ विद्यामृतपान करयितें त्या योगानें त्यांची कर्मेंद्रियें गति होऊन ज्ञानेंद्रियें ब्रह्मज्ञानात अशी तल्लीन होऊन गेली आहेत की, जसे सर्व लोक घटकेत सायुज्यपदाला जातील अशा योग्यतेस आले आहेत असे कोणास घटेल- - कस्यचित् किमपि नो हरणीय मर्मवाक्यमपि नोच्चरणीय || श्रीपतेः पदयुगं स्मरणीयं लीलया भाजलं तरणीयं ॥ हा अनुभव हल्ली आमच्या देशांत बराच पहावयास मिळेल. आतां या सुबांत दुःख झणून इतकेंच की, अशा या अनुकूल कायमध्ये ब्राह्मणांचा द्वेष सरकार विनाकारण करीत आहे. में सरकार लोकांना ज्ञानी करण्या विषयीं हजारों रुपये खर्च करिते त्याच सरकारने ज्ञानी (ब्राह्मण) लोकांचा द्वेष करावा हें आश्चर्य होय. आणि या द्वेषा वें कारण काय तर ते र जद्रोही आहेत हा त्यांच्यावर आरोप बरें, ब्राह्मणांचा द्वेष केल्याने सरकारचें काम तरी सुरळीत चालेल किंवा नाही याचा थोडा विचार करूं. कारण, तसे असले तर फक्त त्यामुळे आमच्या सरकारास ब्राह्मणांची दया नाहीं येवढेंच कापते झणायें लागेल. पण या पासून सरकारास किंवा यावे कामदारांस बेडेपणाचा व आत्मानहिताचा दोत्र तरी येणार नाहीं.