पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४७ आचार्योकी वरून व गेल्या अंकांत पुरुष सतांती वचन दाखल केले आहे त्याजवरून चार वर्णातच सर्वांचा समावेश होतो. अनेक जाती व त्यांचे पोट भेद मानणे हा शुद्ध वादविश्य आहे. वास्तविक रीतीनें या चार वणींचे बाहेर जातीसंबंधानें जावेंच लागत नाहीं. जो मनुष्य शांत, स्वधर्मनिष्ठ, शुचिभूत, दयाशील, व वेदशास्त्रपारंगत असतो त्यास ब्राह्मण ह्मणतात; शर, महत्वा कांक्षी, पराक्रमी, साधूचे पालन करण्याविषयी तत्पर, दुष्टांचा शास्ता, गंभीर, उदार, राजकार्य रंधर व मसलती पुरुषाय क्षत्रिय झणतात व्यापार धंदा करून उपजोविका करणारे, रुविकर्म करणारें, धन धान्य संग्रहा विषयीं दक्ष, व स्वकर्मसक्त अशा पुरुषांस वैश्य ह्मणतात, केवळ दासपणा स्त्रीकारून उपजोवन करणारे, विद्याशून्य, व अज्ञानी लोकांस शत्र ह्मणतात, आणि तामसी, निर्दय, स्वधर्मभ्रष्ट, दुराचारी, छल, सा- रासारविचार राहत, जे पुरुष यांस म्लेंच्छ झणतात. हा पांचवा वर्ग निंद्य गणलेला आहे. हे जेवर चार वर्ण सांगितले यांपैकी ब्राह्मणांनी तीनहि, वणांस विद्यादिकांचे योगानें ज्ञानी करून न्याय नीति व वर्णव्यवस्था वगैरे संबंधानें पृथ्त्रीपतीचें सहाय करावें. क्षत्रियांनी ब्राह्मणांचे पालन करू न राज्यभार बहाया व अनेक परोपकाराची कृ करून दुष्ट लोकां पासून सर्व प्रजेवें संरक्षण करावें, वैश्यांनीं ऋपत्रिक सदिकांचे योगाने लोकांस मद त करावी वादांनी दासता स्वीकारून तीन वर्णाचे आज्ञेत राहावें, आणि या चारी वर्णींनी म्लेच्छ लोकांचे निर्मूल करण्याविषयी ऐक्यतेनें झ- टावें. हो वर्णव्यवस्था करण्याचे काम महान सत्ताधीश जो पृथ्वीतत्या ब्राह्मणांचें सहायाने करावी. ज्या देशांमध्ये अशी व्यवस्था चालू असल तो देश व त्यांतील लोक खरोखर धन्य होत. या भरतखंडांतील मडान ऋषी जेव्हां अशा व्यवस्थेनें आणि दक्षतेने वागत होते, तेव्हां ते किती पराक्रमी आणि भाग्यशाली होते हे पुराणादिका वरून सत ठाऊक असेलच. पण ही व्यवस्था लक्षांत ठेऊन वागणे फार दुर्घट आहे. आणि याचमुळे ती मोडली गेली असावी. कारण, "वढे बापक A