पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तेव्हां अशा तऱ्हेनें या मृत्यूने सर्व जीवांना ग्रासून टाकिलें आहे. हे विषयोपभोग तर मनुष्याला सोडीत नाहींत. बरें मृत्यूची तरी तशी कांही ठरीव मुद्रत नाही, तर बुवा त्या प्रमाणे आपले कांही दिवस संसा- रांत चैनीनें घालवून मग परमेश्वराकडे लक्ष लावून मृत्यूवें स्वरूप ओळ खावें. हा मृत्यू तर गभीत देखील आपली सता चालवतो. तेव्हां आतां पुढें कसें करावें, अशी या मृत्यूचा विचार करूं लागलें असतां सहजी काळजी उत्पन्न होते. निर्विवाद आहे. पण केले असन असन न केल्या पुरुष सारखे, अशी कांहीं तोडजोड असते तशी मृत्यु विषयहि आहे. कांहीं मेलले असून न मेल्या सारखे आहेत असे आपण समजतों, देवाला चेतनारहित करावे येवढाच कायतो मृत्यूचा अधिकार, झणून चेतना झणजे जो नाहींसा करण्यास मृत्यू समर्थ आहे काय? कधींही एका होणार नाहीं. देहांतर हेच वास्तविक जन्ममरण होय. देहाला टाकणे हा मृत्यू आणि दुसन्या शरीराचा अंगिकार करणे हैं। जन्म, कल्पना करा, एखाद्या मनुष्याचे आंगावरील जवाहीर चोरांनी लुटून नेलें. पुढें तो मनुष्य मला लुटून नेला असे ह्मणून जर रडत बसला तर व्यास मूर्ख कोण नाही ह्मणणार? कारण, तो जर शाबुद्र आहे तर आणखी पाहिजे तेवढें जाहीर मिळवून अंगावर घालील. तद्वत मृत्यूनें देहावर घाला घातला ह्मणून ज्ञानी आहे तो मी मेलो असें ह्मणेल काय? कारण ज्ञात्याची देहावर मी देही ही भावना नसते. एक घर मोडले पडलें, किंवा जळाले तर त्यांत राहणारा जसा दुसऱ्या घराचा अंगीकार करतो, किंवा विरागी होत्सता खुशाल दिगंबरवृत्ती धारण करून ईश्वरपदी लीन होतो, तद्वत जीव या देहाचा त्याग करून आपल्या पाण्यानुसार अन्य शरीरांचा अंगीकार करतो, किंवा मुक्तहोत्साता ईश्वररूपी लोन मृत्यूनें कोणाला सोडलें नाहीं हो गोष्ट तर जसें जंबले असन न जेवल्यासारखें, कांहीं कृत्य ●