Jump to content

पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

"जरा वाघिणीसारखी पुढे डोकाचून मनुष्याला भेडसाविते, रोग हे तर निर्दय शत्रू प्रमाणे देहावर प्रहार करितात, आणि आयुष्य तर फुट- क्या मडक्यांतील पाण्याप्रमाणें नित्यशः मुरून जातें, अशी स्थिति अस तांहि लोक दुष्कर्मे करून आपले अहित करून घेतात हे मोठे आश्चर्य होय.” असें हें आयुष्य क्षणमंगुर असतां व मृत्यू दिवसांची गणती करीत असतांहि या मायिक खटपटीत गुंतलेला जीव त्यास जागांत नाहीं. अभो ग्य वस्तुचे भोगानें, असंगसंगतीनें, पापाचरणानें व विषयादिकांचे लालची नें मनुष्य आपल्या अमोलिक आयुष्याचे चीज न करतां व ईश्वराविषयीं विचार मनांत न आणतां मृत्युचे मुखांत पडतो. जगाची राइटी कांहीं त्रि लक्षण व मौजेची असते, आणि तशांतून या मायामोहानें तर हें जग असें कांहीं बेडायले अहे की त्यामुळे लोकांस दुःसह गोष्टी सुसह वाटता त, ज्यागोष्टो विषयों दुःख करावयाचे त्या विषयीं आनंद व उत्साह करि तात, आणि ज्या विषयीं उत्साह करावयाचा त्या विषयीं दुःख करीत बसतात, या मृत्य विषयींहि लोक कसे बेपर्चा यागतात पहा. पुत्र मुख दृष्टीस पडणें हो संसारांत मोठी माग्याची गोष्ट होय असी बहुत लोकांची समजूत आहे. आतां या समजुती विषयोंकि बहुत मतभेद आहेत. वैशोद्धाराकरितां वास्तविक पुत्राचा उपयोग आहे झणून अने क राजांनी मोठीं अनुष्ठानें व घोर तपश्चर्या करून पुत्रप्रधी व्हावी ह्मणून ईश्वरापाशीं वर मागितल्याची उदाहरणें पुराणादिकांत आहेत. पण, ज्या पुत्रा करितां अनेक नवस सायास करून पुढे बालपाणी त्याचें लाल नपालन करण्यास हाडाची कार्डे करावी, त्याच पुत्रास पुढे त्याच्या ऐन तारुण्यांत विषयसुखाची गोडी लागली ह्मणजे आपली वृद्ध व खोकड झालेलीं आईबापें निरुपयोगी झाली असे वाटून तो त्यांचा कंटाळा व द्वेष करितो, व ज्या मुलाचा त्याच्या आईबापांना दृद्धपणी पालन पोचणाला व वंशोद्धाराला आधार होईल असा भरंवसा असतो तोच कृतन्न पोरगा त्या तांस घरांत दांकन ग्यास शिव्यांची पुष्पांजली वाहण्यास कारणी