पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२७ सुभाषित भ्रमयति मनपितं चेतू भज भज नर सूतशेवरं कृष्णं ॥ सद्गारसेन सहसित मनुतृटिकं सर्वथा त्यज स्नेहं ॥ १ ॥ " हे मानवा, संसाररूप वित्ता पासून जर तूं भ्रमित झाला अससील, तर धनपुत्रादिकांचा लोभ सर्वथा टाकून साधुजनांच्या पाणीपासून उत्पन्न झालेला जो ब्रह्मानंदरूप रस त्याशी सहवर्तमान देवाधिदेव जो कृष्ण त्याचें भजन कर. " किंवा " व्यवहारिक पित्तानें जर तुला भोत असेल तर शर्करा व दुग्ध यांशीं सहवर्तमान कृष्ण वर्ण अशा सूतशेखर मात्रेचे सेवन करून तैलादिकांचा सर्वथा त्याग कर. " हा श्लोक व्द्यर्थ आहे. · प्रसन्नः कांतिहारिण्यो नानाश्लेषविचक्षणाः ॥ भवंति कस्यचित् पुण्यैर्मुथे वाचो गृहे स्त्रियः ॥ २ ॥ उजानार्थ, भाषण गुणे करून मनोहर, व ज्याच्या मध्ये श्लेषा असी वाणी मुखाचे ठायीं असणें; आणि प्रसन्नवदन कांतीने मनाचें हरण करणारी आणि शृंगार कलेंत चतुर अशी स्त्री गृहाचे ठायीं असणे ही महत्तुण्याची फले होत. 66 गयादीनां पयोन्ये युः सद्यो याजायते दधि || क्षरिदास्तु नाद्यापि महतां त्रिकृतिः कुतः ॥ ३॥ गाई ह्मशी इत्यादिकांचे दुधाचें चकिया काही वेळानें दहीं होतें. पण क्षीर समुद्र अद्यापहि थिजला नाहीं. तेव्हां महान आहेत त्यांना त्रिकृती होत नाहीं हें अरें. गुणायंते दोषाः सुजनपदने दुर्जनमुखे । गुणा दोवायंते तदिदमारेनो विस्मयपदं ||