पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हरी० ॥ ध्रु०॥ यादव सायुध शस्त्र रहित तनु ॥ निश्चय करिशी तरी || सांप्रत आज कळों येईल या ॥ अनुपम समरीं || श्रोहरो० || १ || क्षात्र तनुचा सुतशंतनूचा ॥ जन्मलों शुभजठरीं || तववदीं जन्मुनी शिवमौलीं वसे || त्या गंगे उदरीं || श्रीहरी० ॥ २ ॥ पार्थ हें बचडें बालक अजुनी || दुग्ध दिसे अधरीं ॥ या बुजवणियां पशुपक्षी भिती ॥ मो यातें नगणी || श्री हरी ||३|| हरोयुगीं हरी हयत हा हरी || सारथी मुख्य हरी ॥ हरीमय रथ हा विजय हरी ॥ मी यातें प्रहरी || श्रीहरी० ॥ ४ ॥ पांडेय शिष्य भार्गवरामाचा || कोपल्या नउरे उरी ॥ अमृत वचन हें समय प्रतिज्ञा ॥ ऐकिजे रणचतुरीं || श्रीहरी घर विन चक्र करी० ॥ ५ ॥ पद जे ये सजणा || सख्या हरी ॥ ध्रु० ॥ साय दुधावरी रायपुरी घरी || कानवला चिमणा || सख्या हरी० ॥ १ ॥ कालविला दधिभात आलें मरें || मेळवलं लवणा || सख्या० ॥ २ ॥ उद्धय चिदूधन अद्वय मंचकीं ॥ गोपाळ सगुणा || सख्या हरी जेवीं ये सजणा ॥ ३ ॥ पद हरिची मय लागली गोडी ॥ ध्रु० ॥ सुंदर रूप पाहूनी डोळां || जाले मी वेडी || हरिची० ॥१॥ गृह धन आशा महि त्यजुनी || कृष्णपदी जोडी॥ हरिची० ॥ २ ॥ मध्य मुनेश्वर स्वामी दयाघन || चरणसरोज न सोडो ॥ हरिची मला लागली गोडी ॥ ३ ॥ ०