Jump to content

पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२८ महामेघः क्षारं पिबत्ति कुरुते वारि मधुरं । कणी क्षोरं पीत्वा वमति गरलं दु:सहतरं ||४|| “साधुजनांचे मुखांतून लोकांचे दोष असले तथापि ते गुणरूपानें बाहेर पडतात, आणि दुर्जनाचे तोडांतून गुण दोष उपानें बदले जातात यांत काही विशेष आश्चर्य नाहीं. कारण, हा परस्परांचा धर्मच आहे मेघ समुद्राचे खारे पाणी पिऊन त्यापासून मथुर उदकाते देतो, आणि सर्प प्रत्यक्ष दुग्ध प्राशन करूनही त्यापासून दु:सह असे गरळ टाकतो." बने सिंहामृगमांस भक्षिगो । बुभुक्षिता नेत्र तृणे चरति ॥ एवं कुलीना व्यसनानि भूता। न नीच कर्माणि समाचरति ||५|| "आरण्याचे ठायीं मृगमांस भक्षण करणारे सिंह बुभुक्षित असले तथापि चारा खात नाहीत, तद्वत जे कुलीन आहेत ते विपनी ग्रस्त झाले तथापि नीच कमें आचरीत नाहीत." यः प्रीणयेत् सुचरितैः पितरं स पुत्रो । यद्भर्तुरेव हितामिच्छति तत कलत्रं || तन्मिश्रमापदि सुखे च समश्रियं यत् । एतत्त्रयं जगति पुण्यकृतो लभंते ||६ || “जो उत्तम आचरणानें पित्याला संतोषित करतो तांचे पुत्र होय, पतीच्या सुखाची नेहमी काळजी वाहणारी तीच खरोखर स्त्री होय, आाणि सुखप्रसंगी तो खरा मित्र होय. होतात. " सारखीन प्रीती करणारा विकाळी ही तीन या लोकी पुण्यवंतासच मात्र प्रात .