पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

परमार्थबोधक जुनी कविता. पद ॥ येरे येरे गोविंदा रामा || ध्रु० || विकसित बारिजात मंद मधुर हासारे || सजल जलद मध्य निरा भासारे || गोप गोधनादि गोषिका बिलासा रे || उडुपति मुग्वें जननि यदाते दुउद्रुङ गति झडकार ये गोविंदा०] || १ || विविधभूषणादि गोपिवालारे ! निविडन कोमला विहान बाला रे || मृदुल भाषणादि शोषणा कृपाला रे || त्रिभुवन पाते तुजचि जपतीविध सुरपति अनुदिनि येरे येरे || गोविंदा ॥ २ ॥ निजानंद ह्मणे तूं चि पूर्ण ठेयारे | व्रजानंददाई शेषशाई देवारे || करी भावें आनंदतनय सेवारे || नमुनि चरण लणे शरण चुकवि मरण करि मग ये गोविंदा रामा || येरे येरे गोविंदा ● ॥ ३ ॥ ॥ पद, हरी नामकी नाव तायकं संत चलावे || उतारे भार प्रभु जाय मिळावे ॥ध्रु० ॥ येक पलखमो कोट कोट लख जो जन चाले | ऐशी तरे लेजाय पेटमे पाणि न डाले ॥ १ ॥ लेत नहि कछु दाम झाझमे ज्या बिठावे || बैकुंठ धाम विच झाझकुं जाय छिपायें ॥ २ ॥ निर्भय भया जन सोहि जे यह झाझमें बैठे || जे कृष्णदास उल्लासकम लके बीच में पेठे || हरि० ॥ ३ ॥ अरे मी भीष्म तरी पद री || घरवीन चक्र करीं ॥ श्री