पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२४ जरी सर्व प्रकाशी निश्च पेसी ॥ तरी भूमीगत द्रव्यें कां न प्रकाशी || तींच औषधी साधने परियेसीं || दिव्यांजनेसी पहातसे ॥३८॥ रात्री जेवीं निशाचरांसीं ॥ प्रभायुक्त भासे तयांसीं ॥ ते एक स्वात्म प्रजा निश्चयेसीं ॥ हें दृढ मानसी व्अवलोकी ॥ १९ ॥ जैसे उपनेत्र लागिती || तद्वत चंद्र सूर्य हे निश्चिती ॥ परि पहाण्याची जे निजगती || ते सहजस्थिति आत्मप्रभा ॥ ४० ॥ यन्हि जैसा का सक्ष्म स्थूल || इंधनाच्या गुणे केवळ । परितो द्वयाकृती वेगळा ॥ असे निश्चळ उपाधितीत ॥ ४१ ॥ तैसा जीव प्रकाशक सङ्घ सर्व || सूक्ष्म स्थूली मरिला अपूर्व ॥ व्यापुनितयातीत निजभाय || अयंत ठाव नसे जित्रा ॥ ४२ ॥ यन्हि दाहक रूपें प्रभेसी || रवीच्या व्यापुनि असे उष्मा कलेसी ॥ तोचि विवोनि सूर्यकांतेसी ॥ प्रकटे काऐसी परि वेगळा ॥४३॥ तैसा स्वात्म प्रकाश सर्वंगत | तो बुद्धि लक्षादि सूक्ष्म भासत ॥ प्रत्यक्ष विकसुनियां त्यांत || असे बिंबत विश्व सारें ||४४॥ अधिष्ठान पृथ्वी जैसी ॥ तदंशीच बिजें परियेसी || माती रूपें भामती कैसीं ॥ नये व्यक्तिसीं कोणासही ||४५|| ॥ ॥ ॥ आदि अंती बहु सूक्ष्म भासती ॥ ती तरुरूपें मध्यें विस्तीर्ण होता तैसीं ब्रह्मभूमीत विजें निपजती || बुद्धि नत्र गति मन सूक्ष्म|| १६ || तोचि अग्नि विज चंद्र मास्कर || तरु वाटला दृश्य कृति थोर ॥ हे आत्मानुभवें जाणतां सार || संसार सागर तरि जे पां ||४७ || वन्हिमाजि भासती दोन्ही गुण ॥ प्रकाश आणि स्वयें ऊष्ण | ऐचयरूपें उभय आपण || पावक गुण स्वाभाविक ॥४८ ॥ नेत्री दिप्ति निकासनी || तत्काळ तम जाय निरसुनी ॥ यज्ञादिक किया उणे करूनि ॥ होती जें जें मनीं योजितलें ||४९ || १०चा०