Jump to content

पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२३ चिद्दिति न पडे झणोनि स्वमायें || चोवीस तवीं जडता पावे ॥ तीं कोण कोण अनुभवें || जाणिजे वैमयें सांगतसें ॥ २५ ॥ पंच मतें तिनी गुण ॥ मिळोनि होती अष्ट जाण || दहा इंद्रियें अकरायें मन || पंच विषय पूर्ण चोवीस तत्वें ॥२६॥ तेव्हां चिच्छक्ति वृद्धि स्तब्ध राहे|| यसव शुशुतीसी मालिंगिता || तेथे ति मुरे उजळताहे || शाश्वतसमावि हे चिदानंदु || २७ आत्मा चित्स्फुरण प्रकाशमय || हा तेजासिंोिनियां प्रत्यय || स्वप्न अवस्थेचि सुख सोय || प्रर्वाधिक स्वयें जाणतसे ॥ २८ वीं विश्व तय हा न चितिह्मणोनि सौख्य हे न स्मरत || भोगप्राप्ति विवा प्रति घडत || दहे|भिमानार्थ जाण खरें ॥ २९ ॥ सेवा इछितो धनार्थ नर ॥ तथा हातीं दानधर्म अपार ॥ स्वामी करवितो निर्धार || द्रव्यादि प्रकार अनवस्त्रे ॥३०॥ तरी पुण्य लेश तथा नाहीं ॥ उदारपणें वेंचितां पाहीं ॥ स्वामीस प्राप्त पुण्य तेंहि ॥ आपण स्वदेहीं रिकामाची ॥११॥ माझें द्रव्य मी करितों दान || ऐसा तथा नाहीं अभिमान || ते पुण्य इच्छा करी कोण || निराभिमानें वर्ततसे ॥ ३२ ॥ की शब्दें प्रभुच्या आद्यंत क्रिया ॥ होतां न लिपे पायें तया ॥ तेयं विज्ञाननिरआत्मानुभत्रियां | अहंतागेलियान लिपेपुण्यपाव ३३ मी हें करितों आद्यंत कर्म || हानघरी मनीं अहंता भ्रम || जाणोनि प्रभुसत्तेचा धर्म || आपण निष्काम जाणतसे ॥ ३४ ॥ सकळ सृष्टीतें विकासुनि || रत्री अलित जैसा गगनीं ॥ तये प्रभेसी दृष्टी राहे लक्षाने॥ तरी हारपोनि जाय जग प्रभा ॥३५॥ तैसें चिद्रमी जाळावरी ॥ जग पिलसे नानापरी || घांवृत्ति तदाकारीं ॥ ते स्थिर करी निजरूपीं ॥ ३६ ॥ तेत्री चित्सर्यात क्षुनि बारे ॥ स्थिर करिसी वृत्ति एकसरें ॥ || तरी जगवास स्फूर्ति विवीं मुरे ॥ एकाचे उरे निजतत्य ॥ ३७॥ fr