पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२२ आपुली आपणा स्वप्रतिती ॥ मनयोगें अनुभव घेती ॥ परि विश्व क्रियेची स्थिती ॥ सर्वथा नेणती देहात्मतें ॥१२॥ भोगप्रतिती स्वतनुची जाणे | मन व्यापीत मनाच्या गुणें ॥ एक देशीं मानुनि वर्तणें ॥ आपणा कारणे ह्मणोनियां ॥ १३ ॥ विश्वात्मक तेज जें कांहीं ॥ परि चित्त अभिमानी गुंतलें पाहीं ॥ सुख दुःख प्रात्य जेंजें देहीं | आप आपलेही जाणतसे ॥ १४ ॥ परि विश्वपदेहींचें सुखदुःख || न जाणे कांढाँच कौतुक | देहात्म बादें भुलला देख || निजाम सुख अंतरलें ॥१५॥ मोघाभरी पाणी मूमी ओतिलें ॥ तेणें पृथ्वीचे मर्याग न होय अलें ॥ सैसे एकदेशी आपणा करिव ॥ तया कैसी कळ विश्व क्रिया ॥ १६॥ इच्छाही विषयांची धरी | बळघतो इंद्रियांचे द्वारीं ॥ सेवीतसे नानापरी ||एकचि अंतरी आत्मसता ॥ १७ ॥ परि विषय नेणति व्राण ॥ ग्राणविषय नेणति नपन || नयनत्वचा आपण || अनोळ व पण तियेलागीं ॥ १८ ॥ त्वचा स्पर्श विषयासी ॥ रसना नेणें परियेसीं ॥ रसनेच्या रस विषयासीं ॥ इतरें जाणती ना ॥ १९ ॥ तैसा एकत्रि आत्मा जगदांतरी || व्यापक असे घराचरी || परि परांचे सुख दुःख अंतरीं | इंद्रियां परि नेणये त्यां ||२०|| जियस्व पणे देहाभिमानें | विषयसुखा माजि वर्तणें ॥ तो काय विश्वकृतीतें जाणे ॥ सुख दुःख खुणे मढमति ॥२१॥ स्वप्न अवस्थे मन जातां || स्थूळ तनु मासे शयतुल्यता || तेत्री आत्म्यामिण मन बद्धि चित्ता ॥ आभासेजडता स्पप्रत्ययें ॥ २२॥ चंद्रा आड आमाळ येतां || द्रय स्फुरेना चंद्रकांत धरितां || तेवि आत्म्या आड शुशति भासत||त्यामन बुद्धिलोपे २३ तें चित्तामाजि चिताचा पडदा || येउनी चित्तामाजि नुसता ॥ पाडी अंधकार सर्वदा || हितानुवादा न स्मरेचि ॥ २४ ॥