पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२१ स्वात्मानंद ( उल्हास १ ला. ) ओं नन्ने विब्रहरा गणपति || अद्वयानंदा जगत्पति || प्रकाशावी निजमती | निजात्म ग्रंथोक्ति रचनेसि ॥ १ ॥ नमूं आदि शक्ति मूळ ज्योति ॥ चारी याचा जेथुनि स्फुरति ॥ प्रकृति पुरुष ऐक्यस्थिति ॥ समान गति निजबोध ॥ २ ॥ नमन संत सज्जनासी ॥ जे कृपांक्रू अति दिनासी ॥ जयांच्या अवलोकनें मानसीं || मति भकिसी फांकतसे ॥३॥ आतां नम सद्गुरु परमात्मा देव ॥ जेथें नचलति भावाभाव || जोकां श्विक स्वयंमेव || त्या पदीं सद्भाव नमनत्यें ॥ ४ ॥ नमों निजानंद आद्या || प्रकाशरूपा स्वसंवेद्या | अनंतरूपा जगदंया || विद्या अविद्या रहित तूं ५ ॥ आयंतातीत आत्माराम ॥ सकळ योगीयां विश्राम || अहंता गुणें देहधाम || वी उत्तम परेश जो ॥ ६ ॥ तो संकोच चितीं भासत || जैसे महदाकाश घटा आंत || देह इंद्रियांतें जियोत || झणोनि ह्मणत जीव ऐसा ॥ ७ ॥ ज्ञानदृष्टी निरखने पहातां || तंव जगव्यापक तो तत्वतां ॥ विज्ञान स्वरूपी तोनि पुरता || गयसे आइता देशमाजि ॥ ८ ॥ सकळ घटां माजि आकाश || व्यापुनि असे सावकाश || तैसा जगव्यापुनि ऋषीकेश || राहिला परेश निर्विकारी ॥९॥ पाणी कुंभांतरी भरिलें जैसे || चित्त चतुर्धा तनुमानि तैसें ॥ त्या घटजळीं विंधत असे || सूर्येदू आपैसें तारांगणें ॥ १० ॥ महदाकाश जैसे त्यांत भासत ॥ तैसा विश्वात्मा सभ्रांभरीत ॥ लघुचित कोशी बिंबत ॥ चतुष्टयांत अंतःकरणी ॥ ११ ॥ ॥