पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भारत एकदा बादशाहानें महाभारत श्रवण केलें. ते ऐकून यास फार संतोष झाला व आपल्या वर्णनाचाहि असाच एक ग्रंथ असावा असे त्यास पाहून आपले भारत रचण्या विषयीं त्याणें बिरवलास हुकूम दिला. व स्था करितां पांच लक्ष रुपये दिले. बिरबलानें कांहीं मुदत मागुन घेऊन घरी गेला. कांहीं दिवस गेल्यावर बादशाहानें विरवलास विचारले दिखल, अद्याप आमचें भारत तयार झाले कीं, नाहीं? – विरवलानें सांगितलें खुदावंत, सर्व तयार झाले आहे, पण त्यांत येक अडचनें आहे. द्रौपदीला पांच पती होते आणि आमच्या राणी सरकारास खाविंद येकटेच आहेत, तेव्हां बाकीच्या चोहोंची कशी काय व्यवस्था - करावी या विचारांत मी आहे. — बादशहास या गोष्टीनें राग आय मेझणाला विरवल, भारत हा ग्रंथ अनीतीचा आहे या करितां आमचें भारत करण्याची जरूर नाहीं. - --- उंचीचे प्रमाण एकदा दिल्लीचे बादवाडा तोंड धूत बसले असतां अयळ कांहीं खाज गीतील मंडळी व पेशव्यांचा एक वकीलहि होता. बादपाहानें बोलतां बोलतां' आपल्या पदरच्या दोन हुजन्यांकडे बोट दाखवून पेशव्यांचे किलास विचारलें— वकील, तुमचे खाविद या हुजन्या येवढे आहेत किंवा या किलाने तो झोंक मनांत आणून सांगितलें – सरकार; डली आपण या सुवर्ण चौकीवर तोंड धूत वसल्याने जितके मोठे दिसत आहांत्या पेक्षां आमचे खाविंद चार वोटे उंच आहेत- हे ऐकून बाद - - - पाथ खिन्न झाला. -