पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/१८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नंतर स्मार्ताग्नेि सिद्ध कराच, हो सायंप्रातर उपासना. नंतर दुसरे दिवसी ऐरणी दान, गौरोहराची पूजा, बगैरे सामान्य व्रतविधि आहेत, या प्रमाणे हा एकदर विवाहविधि झाला. म आतां प्रस्ततकाळी होणारे सर्व वाहामध्ये जरी वरील प्रमाणेच विधि होतो, तथापि त्याचा मूळ हेतु, त्याजद्दल नवरा नवरीचे मनाची समजूत, कन्यादान करणारास आपले कर्तव्याची माहिती, आणि पर धु यांजमध्ये होणारे परस्पर करार, त्यां प्रत्येकाने आपल्या मनाशताइन पाहिले असता त्याचे लक्षात येईल. ज्या प्रमाणे नगन्याने कोणतोड कामास त्याच्या हाताला हात लावला असतांति जतात. त्याच प्रमाण भटजीने नगरानी यांग तत्र केलें आपण करार करावयास सांगताय काय याची उपाध्येबा व कार्यकर्ते नसते, एकाद्या न्यायाच्या कोटपिढें प्रति बयाचे झाले तर ज्यांना विधींमध्ये" गतानुगतिको लोक: " या न्यास अनुसंख्य चालतात. असे y व केवळ खो चा शपता जाणन बजन घेतात. या पेक्षा हा विवाह वि धि न करितां मुलीचे उघलांकि फरक्ति खत केले असतां चांगलें, करण, साठ वर्षांच्या सातारडयाला सात वर्षाची सुकुमार क न्या हजार पांचशे रुपये घेऊन द्यावयाची ठरली तथापि उपध्ये बघा यजमाना कडून खाली लिहिल्या प्रमाणे संकल्प करवितात, वजन तो करतात: अर्थ- - आरंभ केला झणजे बायकोने अनुमोदन मिळाले असे सम हाणून स्याप्रमाणे त्या दान वर्ते समझ लें अमनतात, परंतु आपले यजमान करार करत त याउमतांसह दाद एक अधर मोटे सांग देखील रोल 1 व्यव्यंगे पतिते क्ली| दशठोष विवर्जिते || इमां कन्यां प्रदास्यामि ॥ देवाग्निजिनियौ ॥ १ ॥ हातापायांनी सृदृढ, भ्रष्ट झालेला नडे, नपुंसक नाही,