पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/१८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दादा दोष ज्याला नाहीत, अशा पुरुषास देग, अनिय ब्राह्मण यांच्या साक्षीने की बचा देतो. अन्तां दे, अग्नि, ब्राह्मण, यांच्या समक्ष उघड खोडी शपत घे णारे व घेणारे यजमान आणि उपाध्ये यांस कोणत्या नरक लोका ची वाट शोधबील गेल याचे अनुशन त्यांणींन कराये, तसेच कन्या दाना संकल्प आणि सर्प चला बयाचा तेव्हा यहा काय झणावें कम्पासाचे क्षेत्रले प्रसंगीय मुलीचे बारा ऐनसेतर तो आपला अटकुन धारतो, तसे चपुत्रविकय ह्याणजे हुंडयानी जी का प्रस्तुत पडली आहे त्या अनु सरून झालेले कराराची रक्कम जर मुलीचे बापाकडून मुलाचे बाव सपी नसेल तर तोही मध्ये काहीं तरी बखेडा घलन वार्य अंट कून घरितो तेव्हा अशा या घप्पाघोळाचे विधीला ह्मणायें तरी काय? विवाह किंवा बाजारचा संहा? अतां कन्यादानाचे प्रसंगी मुलीचा बाप जांययास जें ह्मणतो की- ब्रह्मणा, परमेश्वर, तशीच पंचमहाभूतें, व सर्व देवता, यांच्या साक्षी वदविणारी अशी ही मी अपली कन्या पितरांच्या तारणा प्रीत्यर्थ तुला दिली. आतां ते दिला धर्माविषय, अर्थाविषय, व कामाविष यीं अंतर देऊं नको. कन्यादान करणाराच्या मशा प्रार्थनेस जांबईबोरांचेंडी ठरीव उत्तर असते, ते जान्यास समजत असो किंवा नसो, परंतु आमच्या उपाध्ये बुसलें पाठ येत असल्यामुळे ते त्याच्याकडून एकदां चुकत मां बत बसें तरी झणवतात तें उतर आह्मी वरती दर्शविलेंच आहे त्याचे तात्पर्य हेच की. मी खचित खचित अंतर देणार नाही. मातों मुलीचा बाप जो देव ब्राह्मणाच्या समक्ष संकल्प करितो की, मी आपली कन्या पितरांच्या तारणा प्रत्यर्य तुला दिली. परंतु या सं कल्पाची सत्यता सालाकांठी होणार हजारों कन्या दानामध्ये कितीचे ठि -1