सन्मार्ग तावदास्ते प्रभवतिच नरस्तावदेवेंद्रियाणां ॥ लआं तावद्विधत्ते विनयमापे चमालंबते तावदेव || भ्रूचापकृष्ट मुक्ताः श्रवणपथगता नीलपक्ष्माण एते || यालातीनां न हृदि धृति मुषो दृष्टिबाणा: पतंति ॥ 66. पुरुष तोपर्यंतच सन्मार्गानें वागतो, इंद्रियदमनहि तोपर्यंतच करतो, लज्जेचा अंगीकारहि तो पावेतोंच करतो, तोपर्यंत विनययुक्त व्यसतो, किं जो पावेतों भ्रुकुटीरूप धनुष्यानें आकर्षण करून सांडलेले आकर्ण नीलवर्ण पिसा-यांनी युक्त तरुण स्त्रियांचे दृष्टिबाण त्याजवर पडत नाहींत.,, शरश्च कृतविद्यश्च रूपयस्यश्च योषितः ॥ यत्र यत्र गमिष्यंति तत्र तत्र कृतादराः || (6 शर आणि विद्वान पुरुष, य रूपसंपन्न तरुण स्त्रिया जेथें जेथें जातात तेथे त्यांचा बहुमान होतो. "" गुणै रुतुंगतां याति नोच्चैरासन संस्थितः॥ प्रासादशिखरारूढः काकः किं गरुडायते || इयता आहे. "केवळ उच्चासनी बसल्यानेंच श्रेष्ठता येत नाहीं, त्यास गुणांची अष- प्रासादशिखरावर कावळा बसला तयापि त्यास कोणी नाहीत." गरुड झणणार नकश्चिदपि जानाति किं कस्यश्वो भविष्यति ॥ व्यतःश्वः करणीयानि कुर्यादचैव बुद्धिमान् ॥ 66 उद्यां कोणाचे काय होईल ते काही सांगता येत नाहीं, याकरितां बुद्धिमान पुरुषानें उद्यां करावयाचें कार्य आजच करून घ्यायें"
पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/१७६
Appearance