पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/१७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

फोशांतः शिशवः सवारिसदनं पंकातंचांग | शय्या दंशयतीच रुक्षमशन घूमेन पुणे गृहं ।। मार्या निषुरभाषिणी प्रमुरषि क्रांबेन पूर्णः सदा ॥ स्नानं शीतलवारिणादि सततं घिधिगू गृहस्थाश्रमं || “घरामध्यें पोरांची रडारड, ओलने भरलेले घर, मंगणांत खस्तपड केठे, ढेकूण पिस्वादिकांनी युक्त शय्यास्थान, रुक्षभंजन, घरांत धूर कोंड लेला, कर्कश भाषण करणारी स्त्री यजमान सर्वदा रागा०लेला, आणि नेहमी शांतोदकाचें स्नान, अशा प्रकारच्या गृहस्थाश्रमाला धिक्कार असो " , असाधुः साधु भति खलु जात्यैव पुरुषों ॥ नसंगाद्दौर्जन्यं नहि सुजनता कस्यचिदपि || प्ररूढे संसर्गे मणि भुजगयोर्जन्म जनिते ॥ मणिनहेर्दोषान् स्पृशांत नाईसर्पो मणिगुणवान् || "पुरुषाचे आंगी साधुता किंवा असाधु हे यत्:च असतें. हे गुण केवळ संगतीने येतातच असे नाही. सर्प आणि त्याच्या मस्तकावरी ल मणी यांची जन्मतःच संगती असतांहि मण्याचे मांगी सर्वांचे दोन किं या सर्वांचे अंगी मण्याचे गुण येत नाहींत. " अर्थी करोति दैन्यं लब्धार्थो गर्वपरितोषं नष्टधनश्च सुशोकःसुखमास्ते निस्पृहःपुरुषः “ज्याला द्रव्याजनाची इच्छा असते तो दीन होतो, द्रव्य प्राप्त झाले व्यतां तो गर्विष्ट होतो आणि तेंच धन नष्ट झाले असतां शोक करतो सस्मात् निस्पृही पुरुषत्र खरोखर सुखी होय.” +