पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/१७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सद्धर्मदीप अंक ज्ञानहीन कर्माभिमान. महंतागु सर्वही दुःख होतें ॥ मुखें बोलिलें ज्ञान तें व्यर्थ जातें ॥ सुखें गहतां सर्वही सूख आहे ॥ अहंता तुझो तूंचि शोधूनि पाहे ॥ (रामदास.) कारण होतें ● ज्ञानायांतून कर्म व्यर्थ होय. मशा प्रकारचें कर्म केवळ दुःखासच कर्म करणारास त्याच्या कर्माचें ज्ञान अवश्य पाहिजे. म कोण व जें कर्म करनों व्याचा हेतु काय, हे समजल्या बांधून त्या कर्माचें फल होत नाहीं. कर्म मार्ग आणि ज्ञान मार्ग हे परार्थ संपादनांतील दोन भेद आहेत, कर्ममार्गापेक्षा ज्ञान मार्ग श्रेष्ठ गणला आहे. विचार करून पाहिले असतां कर्म मार्ग हे ज्ञानोत्पत्तीस कारण असल्यामुळे ज्ञान प्राप्ती झाल्या नंतर याचा लोप हावा हें उक्त आहे. ज्ञानी मनुष्याने कर्म मागीत आपला अमुल्य वेळ फुकट दपडणें हें योग्य नाहीं. असो, दाकर्ममार्ग परमार्थ संबंधांतील एक भाग आहे झणून वर झटले, परंतु ऐडिक संबंधांत झणजे त्याचा पूर्णपणें प्रवेश दिसतो. परंतु ज्याप्रमाणे वरील प्रसंगी तो ज्ञाना मंचन व्यर्थ होतो, त्याच प्रमाणे व्यवहा रांतहि ज्ञानावांचन कर्मे सुखद होत नाहीत. ऐडिक संबंधाने में कर्म कांड आपल्या जेवणाखाण्यांत, पैदेरायांत व लग्न मुंज इत्यादिकांत शिरलें आहे. अता याचा हेतु बाईट आहे असे नाही, परंतु त्याचें ज्ञान नसल्यामुळे या कर्माशी मनुष्याचा संबंध केवळ मारवाडका नमाण असतो. याविषयीं खात्री होण्याकरितां प्रथम विवाहा विषयीं थोडी माहिती देऊ. विवाद ह्मणजे स्त्री पुरुषांतील निकट संबंध जोबन देणारा