पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/१७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५८ मरणे यानि चिन्हाने तानि चिम्हानि याचके || "आंग कंपीत होणे, मुख निस्तेज होणे, वाणीला दीनत्य पेणें, आणि कंठांतून गद्गद स्वर निघणें, ही जी मरण काळची चिन्हें तीं याचकाचे ठिकाणी दृष्टीस पडतात." अनंकुरित कर्घक: सतु सितोपलाढचं पयः || स एष घृत कूर्धकः सलयणांबुतकोपमः॥ स एवं सितकर्धक: कथित गुग्गुलोद्वेग कृत् ॥ भयंती हरिणीदृशां प्रियतमेषु भावास्त्रयः ॥ - मगनयना ज्या तरुणी त्यांस प्रियतम पुरुषा विषयीं तीन प्रकारचे माष उत्पन्न होतात ज्याच्या मुखावर केश उत्पन्न झाले - नाहीत असा स्यांस शर्करामिश्रित दुधासारखा वाटतो, मुखावर केस आले अ सतां तो त्यांसमीट आणि पाणी यांनी मिश्रित तका प्रमाणे वाटतो, अणि शुभ्र केश झालेला पुरुष तर गुग्गुळाच्या का बासारखा तरु यांच्या मनास संताप देतो. 66 संमोहयंति मदयंति पियति || निर्भत्सयंति रमयंति विषादिपति एता: प्रषिय सदयं हृदयं नराणां || किंनाम वामनयना न समाचरति ॥ मगनयना ज्या तरुणी त्या पुरुषाच्या अंतःकरणांत प्रवेश अरून ध्याला माहित करितात, त्यास मद उत्पन्न वरितात, त्याची विटंबना, करितात, निर्भत्सना करितात, त्याच्या चित्ताचे रंजन करितात व त्यास विवाद उत्पन्न करिवात, "