Jump to content

पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/१७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५७ सुभाषित 100 निर्धनं पुरुषं वैश्या प्रजा भग्नं नृपं त्यजेत् ॥ - खगा बतिफलं वृक्ष मुक्काच्चभ्यागता गृहं || “पुरुष निर्धन झाला असतां येइया त्याचा त्याग करिते, पालन करण्य विषयीं असमर्थ अशा राजाला प्रजा सोडिते, वृक्ष फलहीन झाला असतां व्यास पक्षी सोडून जातात, आणि अभ्यागत भोजनानंतर गृहाचा त्याग करितात. " उत्साह संपन्न मदीर्घसूत्रं । क्रिया विधिज्ञं व्यसने व्यसक्तं ॥ शरं कृतज्ञ दृढसीरहदंन । लक्ष्मीः स्वयं याति निवासहेतोः ॥ " जो पुरुष सर्वदा आनंदी, सरळ मार्गानें वागणारा सरकमांची विविवाक्यता जाणणारा, दुर्व्यसनांचे ठायों अनासक्त, शर, कृतज्ञ, व सज्जनाशी मैत्री करणारा, असा व्यसतो त्याच्या सन्निध बास करण्या- करितां लक्ष्मी भावण होऊन येते, " व्यव्यवसायिनमलसं दैत्रपरं साहसाच्च परिहानं ॥ प्रमदा पतिमिष वृद्धं नेच्छति लक्ष्मी रूपस्यातुं || "तरुण स्त्री पतीच्या जवळ जाण्यास जशी इच्छित नाहीं, तद्वत निरुद्योगी, भाळशी, व दैयावर हवाला ठेऊन व्यस्थ बसणाया पुरुषाच्या समीप लक्ष्मी जात नाहीं " येपथुर्मलिनं बहकं दीनवगग्गद्गद स्परः ||