पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/१७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रत्यक्ष पुरावा एक कोतवाल खोटेनाटे पुराने तयार करून लोकांस शिक्षा देत असे श्याची लवाडी उघडकीस आणावी झणून दोन चतुर पुरुषांनी एक युक्ति योजिली त्या दोघांनी एक दिवस भररस्त्यावर मोठा तंटा करून त्याच रात्रीं एक इसम दून राहिला व तो नाहींसा झाल्या बद्दल त्या च्या स्नेह्यानें गांवांत कंडी उठवून त्याच्या सोयांकडून तो मारला गेला अशी कोतवालास खबर देवाचली, कोतवालाने तुझास कोणाचा यहीम आहे काय? ". असे विचारताच त्यांणी वरील इसमाचें नांव घेतलें. नंतर कोतवालानें सास मार व्याचे साधनांची सामुग्री जमविली. इसमावर खुनाची शशक्तिी झाली. - तास झणाला— तुला कांहीं पुराया देणें आहे काय? — आरोपी झणाला — मी पुराया देईन, पण हल्लीच्या पुराव्या वरून जी शिक्षा मा मिळ ण्याजोगी असेल तीच शिक्षा मझा पुराया घेतल्यानंतर या कोतवालास दि ली पाहिजे-- हें ऐकून न्यायाधिशास व सर्व लोकांस मोठें आश्चर्य वाट लें. पुढे तुझा पुरावा काय आहे तो घेऊन ये- असे न्यायाधिशाने सांग तांच ज्या इसमाचा खून केल्याबद्दल त्याजवर पूर्ण शा - ल्या मित्रास त्याणें न्यायाधिशा समोर आणून उभा केला, याची साक्ष ध्या झणन सांगितलें. व्यास पाहातांच सर्व लोकांस, न्यायाधिशास व कोत वालास मोठे शश्चर्य वाम कोतवाल व त्याची अनुयायी मंडळी घामा घूम झाली. व्यायाधिशाने त्याची सर्व हकीकत मनास आणून कोतवा लास देहांत शिक्षा दिली व वरील दोन्ही इसमांची मोठी तारीफ केली. - — - - देऊन कबूल कर चलें व सर्व पुरा पुढे न्यायाधिशासमोर घरील ते वेळी न्याटाघीश अरोपि