पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/१७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५५ - शहरांन फिरत असतां जवळ पेशव्यांचे वकील होते त्यांस विचारल बकील, आझी मोठे किंवा तुमचे पेशवे मोठे? - बाडषाहास आपले ऐश्व याँचा गर्व झाला आहे असे जाणून बार्कलाने मोठया खोचीनें उत्तर दिलें. तो झणाला – रुरकार, आवण पौर्णिमेच्या चंद्रासारखे आहां आणि आमचे पेशवे सरकार द्वितीयेच्या चंद्रासारखे आहेत. बादषादानें त्याचें ते समर्पक उत्तर ऐकून तो खजिल झाला. - शेताचा सारा, - एक राजा शिकारीस गेला असता एका रानडकराच्या मार्गे लागून फार दूर गेला. दोन प्रहरची वेळाल्यामुळे तो फार ताकत होऊन एका उसाच्या शेतात शिरला. शेतकरी आपल्या झोपडीत बसला होता स्याणें राजास पाहून हा कोणी मला मनुष्य आहे असें जाणून त्याचा आदर सत्कार केला. व राजाला एक फंस विळून त्यातून सांडयामर रस काढून पिण्यास दिला. राज श्रमित झाला होता त्यास रम पिऊन समाधान वाटले, व त्या एका उंसावरून सर्व शेताचे उत्पन्नाचें मान लक्षांत आणून घ्याणे शेतकन्याम विचारलें- किं या शेताला सारा काय पडतो. त्याने दर बिध्यास दोन रुपये पडतात असे सांगतांच-- याच्या चौपट तरी धारा बसला पाजे असें राजाचे मनांत येऊन राजधानीत गेल्यावर त्याचा ठरात्र करण्याचा त्याणें निश्चय केला, नंतर कांही वेळ विश्राति घेऊन पुन: त्या शेतकन्या जवळ त्याणें ऊंसाचा थोडा रस मागितला. शेतकप्याने पुनः शेतांतून एक कंस काढून आणला ' यपिळं लागला तो पंचपाश्रीभरहि रस निघेना. हे पाहून त्यास व राजासहि आश्चर्य वाटलें. राजानें असे होण्याचे कारण त्यास विचारतांच घ्याणें थोडा विचार करून सांगितले महाराज, आमच्या राजाची कांही तरी दानत बिघडली असेल ह्मणून असे झाले - राजा हे ऐकूम खचिल झाला व स्थाणें सारा वाढविण्या विषयी मनांत घरलेला हेतु सोडून देऊन तेथून निघून गेला, -