- हकीकत विचारली. ब्राह्मण झणाला या घरांत भी आज सीन पिढया राहत आहे. हें घर माझ्या मालकीचे आहे. त्या खटपटी मनुष्याने आपल्या अनुकूल असे कांहीं साक्षीदार तयार केले व प्रत्यंतराला कांहीं वामद पत्र बनवले आणि एक दिवस स्वारी न्यायाविशाचे मेटीला जाऊन बोलता बोलतां त्या आपल्या मनांतील सर्व हेतु न्यायाधीशःस सूचित केले. न्यायाधीश मोठा धूर्त आणि निस्पृहो होता स्याने त्या मनुष्याच्या बोलण्याच्या सर्व ओंकावरून खरा प्रकार जाणा परंतु तें बांहीं एक न दर्शवितां हणाला - अहो, आझाला एक ऊंस, एक कांदा आणि एक नारळ पाहिजे तेढ मिळवून द्याल काय? स्थाणें ती गोष्ट कबूल केली व लगेच सर्व जिनसा अणून हजर केल्या. पुढे न्यायाचे वेळी फिर्यादीचा सर्व पुरावा झाल्यावर "तुझा कांहीं पुरावा माहे काय?,, ह्मणून न्यायाधिशाने त्या ब्राह्मणास विचारले, ब्राह्मणानें नाहीं ह्मणतांच न्यायावीश झणाला “अरे नाहीं कां झणतोस, तुझ्या तर्फे साक्ष देणे करितां खुद वादी कडून माझ्या इथे सकाळी तीन साक्षीदार आले आहेत व ते या कज्यांत साक्ष देस तयार आहेत" असे झणन त्या जिनसा आणण्याविषयीं त्यणें आपल्या मनुष्यास सांगितले. त्या जिनसा आणल्यावर न्यायाधीश याढीकडे पाहून ह्मणाला 'तुझा दावा अगदी खोटा आहे व तं त्या ब्राह्मणावर विनाकारण है कुमांड रचलें आहेस असे हे साक्षीदार मला खापर्वक सांगतात या करता तुझा दावा मी रद्द करसों." असे झणून स्थाणें कज्याचा निकाल केला. न्यायाधिशाची ही निस्पृहता व धूर्तता पाहून सर्व लोकांत आश्चर्य वाटले व त्या खटपटी मनुष्यास मोठा पश्चात्ताप होऊन त्यानें झालेले गोष्टी बद्दल न्यायाधिशाची क्षमा मागितली. (6 ऐश्वर्याचा कळस एकदा दिढीचे बादवाडा अंबारीत बसून लवाजम्यासह मोठया याटानें
पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/१७०
Appearance