पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/१६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४८ देंन कायतें ज्ञग असें मानग्या सारखी लोकांची प्रस्तुत स्थिती नाही. तेव्हां आनचे यत्न स्वदेशहिताचे होत हे उचड आहे. आतां अशा प्रका रचे बस्त करणे हे आमचे कर्तव्य होय ह्मणन वर आहे, परंतु माझी कर्तव्य कर्म कोणत्या रितीने बजाविले पाहिजे याचा विचार करणे रास्त आहे. हल्ली आपत्य देश चिन स्थितीत आला आहे असा सर्वतो मुव पुकारा अ.हे. देशांतील संपत्ती नाहीशी होऊन लोक भिकारी झले दिव कायती विपत्ती. आतां देशताल संपत्ती नाहींशी होण्याच्या कारणांचा विचार करूं लागळे असता, परदेशी लोकांची या देशावरील अपतित स त्ता हेंच कायतें संपत्ती नाहीशी होण्याचे मुख्य कारण होय असा सिद्धांत ठरतो. संपळी परदेशी लण्याची दोन द्वारे आहेत, एक राजसत्ता आ दुसरे व्यापार, राजकिय संबंधे परदेशी लोक या देशांतील मोठाल्या हुद्यांवर येऊन हजारों रूपये पगर विलायतेस घेऊन जातात व या देशा चा राज्यकारभार चालवण विलायत जी मंडळा आहे तिच्या खर्चा करितां आणि राजघराण्यांतील मनुष्यांचे खर्चाकरितां या देशांतोल सप ती जाते. हा खर्च इतका जरब आहे की, त्या योगानें कामधेनू सारखा जो अपय देश त्याच्यांतील कोटी रुपयांचे उत्पन्न रुलास होऊन खेरीज त्याजवर कर्जचो रकम बसली आहे हे कर्ज दर वर्षास बाढत आहे. आमने प्रस्तुतचे गज ते हे शहा, वर्त, विचारी, आणि दूरदर्शी व्यमतां त्यांच्या राज्याचर — आणि तशांन हिंदुस्थान सारख्या सुपीक प्रदे शावर वर्जाचे हुजनुसार होणे आणि त्या कर्जाची रकम दरवर्षात- बाढत असतांच्या शहाण्या सरकागत स्वस्य झोंप येणे हे त्यांच्या शहाणरणास आणि सार्व मौम सतेस फारच लाजीरवाणें हो१. सन १८७६/१८७७ आणि १८७८ या तीन सालांत सरकारास हिंदुस्थान देशाचें ५१३१००६३० रुपये, ५६०२२०००० रुपये, आणि ५८६८२००१० रु० अनुक्रमानें उत्पन्न झाले. या देशासकर्ज असता - -