पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/१६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४७ प्रत्येक प्रांत, प्रत्येक देश, आणि प्रत्येक राष्ट्र संपन्न विपन्न स्थितीत येत असते, त्याप्रमाणें प्रस्तुत याहि देशावर काल प्रतिकूलतेची छाया पडली आहे. "षेचा द्वेवा भ्रमं चक्रे कांतासु कनकेषुच" ती याय मात असतां किंबहुना तोंडपाठ असतांहि ज्याप्रमाणे 4. प्रत्येक नुष्य सुंदर स्त्री आणि संपत्ती प्रात व्हावी ह्मणून यत्न करीत असतो व त्याचा यत्न सफळ झाल्याचे जरी अनुभवास येत नाहीं, तथापि परील दोन्ही गोष्टींचे संग्रहाची जशी त्यास सर्वकाळ इच्छा असते, स्या चप्रम में देशाची समृद्धी आणि निकृष्टावस्था हीं जरो कालानुरावानें होणारी आहेत, तथापि प्रत्येक देश निकृष्ट स्थितीस आला असतां तत्त- देशयांस वाईट वाटणे आणि आपल्या देशास उन्नत स्थिती प्राप्त हा न त्यांनी प्रयत्न करणे हें स्वाभाविक आहे. तेव्हां या न्यायाने आमच्या देशांतील लोकांत स्वहिताची व स्वदेश हिताची जी प्रस्तुत चळवळ चाल झाली आहे तो योग्यच आहे. आतां या चळवळीत सार्व जनिक हिताचा संबंध आहे असें झणणें मात्र मुळींच शोभणार नाहीं. कारण, आमच्या देशाच्या प्रस्तुतच्या स्थितीच्या मानानें अह्मी आपल्या देशाचें दिन करण्याचें मनांत आणल्या बरोबर या देशाशी निकट संबंध असलेल्या अन्य देशांचें अहित करणे आझास भाग आहे. कारण, या देशाच्या अहितावरच ज्यांचे हित व्यवलंबून आहे असे देश या देशाचे कल्याणाची वेळ आली असतां अर्थातच विपन्न स्थितीस पोंचतील. आणि व्यसें झालें ह्मणजे सार्वजनिक हितकर्तृत्वाचा बाणा फुकट जाईल. तेव्हां आपल्या देशांत देशोन्नतीची प्रस्तुत जी चळवळ चालू आहे ती सार्वज निक हिताची नसून केवळ स्वहिताची व स्वदेश हिताची आहे असे को णीहि कबल करील, आतां आमचा हिंदुस्थान देश हा जर सर्व प्रथ्वोचे ठिकाणी मानला तर मात्र आमच्या देशबंधुंचे सार्वजनीक आहेत यस असें ह्मणतां येईल, परंतु मुगोल संबंधी हल्ली लाकांच ज्ञान विस्तृत प्रा श्या मुळे उंबराचे फुलांतील किडच्या प्रमाणे आपल्या सभोवरची जागा ते क