Jump to content

पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/१६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

राइग्रिकलबहर ग्रास भिभूतो थलं ॥ चंद्र: किं न जनं करोति सुखिन ग्रासावशेषैः करैः ॥ “सज्जन आहेत ते विवनिग्रस्त झाले असताहि वैर्य वरूनयथाशक्ति परोपकारच करीत असतात, चंद्राला गहूनें ग्रस्त केला असतां तो आपल्या रणांनी लोकांतिकरितो" तेहां अमच्य हितचिंतका वास्तविक या पाहिज पण वागण्यानें प्रस्तुतचे स्थितांचे मानाने पाहिले असता पुढे आमचा परिणाम काय होईल हा एक महत्वाचा प्रश्न उत्पन्न होतो व त्याचा विचार करूं लागले असतां अशा सज्जन पणानें आझास इह लोकीं दरिद्र आणि दुःख ही निःसंशय प्राप्त होतील असा सिद्धांत ठरतो. मनुष्यास सुख दुःख किंवा संपन्न आणि विपन्न स्थिती ही प्रारब्धानुसार प्राप्त होतात असा जरी सिद्धांत अहे, तथापि मनुष्य सर्वदा सुखाकरितां आणि संपत्ती करितांच यत्न करितो. दरिद्री होण्या विषयी कोणी कधीं तपश्चर्या व नयस केल्याचें कोणास ठाऊक आहे काय? तसेच मला दु:ख प्राप्त व्हावे अशी परमेश्वराची प्रार्थना करणारा भक्त तरी कोणी आढळेल काय, असे मुळी च होणार नाही, कारण मनुष्यास सदा सुवानी आणि संपत्तीची अपेक्षा असते, आणि त्या प्रत्यर्थं तो जरी यत्न करीत नसला तथापि इच्छा करीत असतो. तेव्हां या न्यायाने आमच्या देशची राजसना परदेशीयांचे हातांत गेली, देशांतील व्यापारधंदा बुडून परदेशी व्यापा व्याचे जिनसाय गुजारा करण्याचा प्रसंग आला, सपती नाहीशी होऊन लोखडाचीं भांडी, खोटी मोत्यें, आणि सोनपितळपायावत आयो, आण दिवसेंदिवस लोक अनास मोताद होऊन वार्षिक दुधा जाये सपाट्यांत सांपडत चाले, तेव्हा ही स्थिति कोणास तरी पसंत वाले काय? कधी वाटणार नाहीं. बरें न पाटन तरी कांडीं उपयोग म काय? विचार करून पाहतां बटोह निरर्थक आहे. चक्राचे सपाटचांत सांडून प्रत्येक मनुष्य, प्रत्येक घराणे, प्रत्येक गांव, कारण काल