Jump to content

पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/१६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

या प्रमाणे सर्व देशांतील लोकांनी झटणे हे त्यांचे कर्तव्य कर्म आहे असे कोणीहि कबूल करील. तेव्हां या न्यायानें म्यावेस्टर बगरे कहील व्यापारी आपला व्यापार वाढविण्यास अनेक तचे दीर्घ प्रय करीत आत व इकडील लोकरे सुरू करून दशो घ्यायचेमानी नंदी करण्या-यत्न करता यन निपळ करण्याच्या हेने म्यांचेस्टरचे व्यापारी सरभरचे कानाशीं ओरड करून आपला कार्यमा करून घे आहेत इ ध्यदश हित त्याचे नात्याने त्यांस भूषणच आहे. गीत संवत्ता ७ आतां आमने देशत्रांच जर सार्वजनिीच कळकळ बाळ तर त्यागी परदेशीयांस प्रतिबंध न करतां ते या देशांतील आहेत तीखुशाल ल द्यावी. अतां याजवर कोणी असें ह्मणेल की, जो पावेतों आमच्या देशांत संपत्ती चो समृद्धी होतो तो पर्यंत आमी या परदेशी कोणतातरेनें प्रतिबंध केला नाहीं, पण आतां आनीच जर कंगाल होऊन लंगोटी येऊन पोंचलों तर आतां आझास दुमण्याची काळजी करून उगो । काय? आमच्या देशांतील लोक अनुद्योगा व भिकारी होऊन अशा मोताद झाले असतां परशांत लोक येऊन पंचकाना ने ढेकर देऊ लागले तर आवास ज्या युरोपियन लोकांना केराट चा राग येतो तद्वत, किंबहुना जास्त राग येण्याचा संभव नाहीं काय? आतां असा प्रकार हाईल खरा? पण तो कहां? साहिताचे नदांत मनुष्य असतां, सार्वजनीकडे ज्याचें लक्ष आहे त्याच्या मनात असा विकल्प मुळीच येणार नाही. कारण अशा वि सज्जनही शोमते, आणि सज्जनाचे कर्तव्या बद्दल एका कवीने ह्म टले आहे. -- मज्जतोपि विपत्पयो विगहने निःशंकवैता: ॥ कुर्बध्ये परोपकारमनिशं संतो यथा शक्ति है ॥