पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/१६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४४ उपाशी मरूं लागले, त्याचप्रमाणे विलायतेंतील लोक अनेक तऱ्हेचे पदार्थ या देशांत आणून विकतात व त्या कुशळ व्यापायांच्या छानछोक मालास आमच्या देशांतील लोक भुल्न भराभर अनेक जिनसा खरेदी करतात, अशी तद्देशीय व्यापातहेत हेचे मालाची अगदी रेलचेल करून दिल्यामुळे आपल्या या हिंदुस्थान देशांतील व्यापार मंदावून कारागीर लोक अन्नास मोताद झाले. या सर्व गोष्टी मनांत आणून कित्येक मेहे- नती, दूरदर्शी व विद्वान लोकांनी स्वहिताचे उद्योग क्षणभर एकीकडे कडे ठेऊन सार्वजनिक कल्याणाकरितां ह्मणून त्यांनी कंबरा बांधल्या. कित्येकांनीं यरील निकृष्ट स्थिती व तिची कारणे याचे इत्यंभूत वर्णनानें भरलेले असे अनेक लेख आपल्या देश संचवांपुढे मांडण्याची सुरवात केली, कित्येकांनी गांगन्न हिंडून वरील स्थिती आपल्या देश बांधवांचे अंतःकरणांत ठसावी हणन कांनी कपाळी ओरडून त्यांची समजत घाल ण्याची सुरवात केली, या देशांतील लोकांची ही अशी चळवळ पाहून मांचेष्टर बगैरे कडील व्यापारी मंडळी भाषी नुकसाना विषयी शंकित होऊन त्यांगी सरकार मार्फत आपले व्यापारास सोईचार अशा कांहीं गोष्टी करून घेऊं लागली हे पाहून कित्येकांनी सार्वजनिक सभा वगैरे करून तद्वारा या देशांतील व्यापारास उत्तेजन यायें ह्मणत सरकारास नम्रतापूर्वक अर्ज वगैरे करण्याचे खटपटीस लागले, अशा घांदलीत कित्येक लोक स्पदेशी कपडा वापरण्याच्या शपता घेऊ लागले, कित्येक विलायती साबु झुग रून देशी वापरू लागले, चिला किन यती वस्तस्याने हजामती न करण्याचा निश्चय वेला, मिळून योगी कांहीं कोणी कांडी असा जो तो ' सार्वजनिक' हिताचे कामांत घुसूं लागला. आतां या एकंदर चळवळीकडे लक्ष दिले झणजे हा सर्व प्रकार सार्वजनि क कल्याणाचा नसन स्वदेश हितावा आहे असे प्रथमत: कोणीहि कवल करील, अतांश विताना आहे असे झटके लणजे जाणे यादी आपल्या देशाचे हिताकरितां झटत आहो किंवा झटण्याचा