पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/१५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४२ स्वहित, स्वदेशहित आणि सार्वजनिकहित. हैं हित दोन प्रकारचें आहे. ऐहिक आणि पारमार्थिक स्त्रीपुत्र, धन धान्य, व राज्य संपादन, हीं ऐहिक सुखाची अधिष्ठानें होत, आणि हे सर्व नाशिवंत व मायिक आहे असे जागून त्यापासून अलित राहग्यात्रि षर्यांचे जे योगमार्गादि यत्न ते सर्व परत्रसुवाचीं अधिष्ठानें, ऐहिक सु- खाची सोमा झटली ह्मणजे सार्वभौमपदनाति, आणि परत्रहिताची सीमा ईश्वराची सरूपता असो, प्रस्तुत प्रसंगी आपणास ऐडिक हिताविष यीं विचार करणे आहे. प्रथमतः मनुष्याचे यत्न स्वहिता विषय अस सात, तें साधून तो स्वदेशाचें हित करण्याविषयीं यत्न करीत असतो, आणि तेंहि साधल्यास तो सार्वजनिक हिताचे पाठोस लागतो. कित्येक लोक सार्वजनिक व देशहिताचीच केवळ कळकळ दाखवन आपले सर्व अन त्या प्रीत्यर्थच आहेत व त्यांत आत्महिताचा संबंध मुळींच नाहीं असें दाखवून ' सार्वजनिक हितचिंतक ' ह्मणून मोठे भव्य उदाहरण आपले नांवास जोडून घेतात, पण अह्मांस अशा लोकांचें आचरण व त्यांचा बाणा दांभिक दिसतो. कारण केवळ पारमार्थिक हिताचे मागें लागणारे परुषांचा कल देखील स्वहिताकडे असतो, मग जो नेहमी व्यवहारांत गुंतलेलाच असतो व ज्याच्यावर प्रापंचीक अनेक कृत्यांचा भार असतो तो मनुष्य केवळ सार्वजनिक हिताचीच कळकळ बाळगून सदैव यत्न करीत आहे असे झणणें हाणजे वाजवीपेक्षा त्याची जास्त स्तुती कर- ण्यासारखे आहे. आता हे मात्र खरे आहे की, सज्जन असतात त्यां च्या स्वाहताचे मार्ग असे योग्य असतात की, ते आपले स्वहित साधीत असतां सहजी स्यांत सार्वजनिक कल्याणाचे सोयीचे रस्ते ते लोकांस खुले करून दाखवितात. य F