पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/१३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२७ पत्पादाः शिरसा न केन विधृताः पृथ्वीभूतां मध्यतः । तस्मिन् भापति राहुणा कवालते लोकत्रयो चक्षुषि ॥ खद्योतैः स्फुरितं तमोभिरुदितं तःराभिरुज्जृंभितं || घूरुत्थितमाः किमत्र करवे किं किं न वैश्येष्टितं ||६०|| 66 " ज्याचे किरण मोठ्या सार्वभौम राजांनी किंवा मोठ्या पर्वतांनी अपल्या मस्तकों धारण केले, असा त्रैलोक्यास प्रकाश देणारा जो सूर्य तो राहुग्रस्त झाला असतां काजवे चमकूं लागतात, अंधकार पुढे सरसा ५तो, नक्षत्रें प्रकाशमान होतात, आणि दिवाभीतें हिंदू लागतात, यांत मोठेंसें आश्चर्य नाहीं.” ही अन्योक्कि आहे. " जीर्णोपि कमहीनोपि कृशोपि यदि केसरी || तथापि यूथनाथस्य शंका तंकाय कल्पते ||६१|| "सिंह वृद्ध झाला, बलहीन झाला, व अगदीं कृश झाला तथा- पि तो मदोन्मत्त गजाच्या गंडस्थळाचे विदारण करण्याची इच्छा करितो.” गंदराठ्या मुचनविदिता केतकी स्वर्णवर्णा ! पुष्पभ्रांत्या क्षुधित मधुपः पुष्पमध्ये पपात || अंबाभूतस्तदनुरजसा कटकैः च्छिन्नपक्षः । स्वातुं गतुं क्षणमपि सखे नैव शक्तो द्विरेफः ||६२|| " केतकी पुष्पाचे जगप्रसिद्ध सुगंधास व सुंदर वर्णास मुलून हे प्रफुलित पुष्प आहे अशा भ्रांतीनें भ्रमर क्षुधार्त होऊन त्याजवर बसला. पण त्याचे योगानें त्या केतकीतील रजःकण त्याचे डोळ्यांत जाऊन अंध झाला व त्याचे कांट्याने त्याचे पंखहि फाटून गेले यामुळे त्यास तेथें बसतांदि येईना व उडून जातांहि येईना अशा संकटांत तो पडला. " ही अन्योक्ति होय,