पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/१४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२८ किं कि धनुषा रतैः खलु रत्नायितेन ते सलिलमपि यन्नतायकमर्णय वदनं प्रयाति तृषितानां|| ६३|| “ हे सागरा, तृषित झालेले मनुष्याचे तोडांत घालण्यास तुझे उद काचा एक थेंबहि उपयोगी पडत नाहीं, मग तुझ्या जवळ पुष्कळ रत्ने अ सली किंवा तुझे सगळे शरीर रत्नमय असले ह्मणून त्याचा उपयोग काय?" नीरान्निमलतो जनिर्मधुरता रामापुस्पर्विी । यो यस्य हरे: करे परिमूलो गीणचेतो हरः || सर्वस्वं तदहो महाकावणिरां कामस्य चांभोसह । वंचे। प्रीतिमुरीकरोधि मथुपे किं त्वांप्रति महो| ६४|| " " हे कसला, स्वच्छ उदहामध्ये तुझें जनन आहे, सुंदर स्त्रियांच्या मुलास लाजिविणारें असें तुझे सौंदर्य आहे, विष्णूच्या हस्ताचे ठायीं तुझें वास्तव्य आहे,देवांचे चित्ताचे हरण करणारा असा तुझ्या ठायीं सुगंध आहे, असे असून तं त्या यःकश्चित भ्रमरावर प्रीती करतेस तेव्हां तुला

,

दाय ह्मणायें? G संध्येय गिलिताकाशा महीयांसो महीरुहः ॥ तथापि जनचित्तानाऽऽनंदनश्चंदनद्रुमः || ६५ ॥ गगनचुंबित असे पृथ्वीवर अनेक वृक्ष आहेत, तथापि त्या सर्वां मध्ये लोगवे चित्ताला अनंद देणार असा एक चंदन वृक्षच होय.

)

66 लक्ष्मी जिव्हा जिव्हाग्रे मित्रवयवाः ॥ जिल्हाप्रातं जिव्हाग्रे मरणं ध्रुवं ॥६६॥ “जिभेच्या अग्राचे ठायीं लक्ष्मी राहते, मित्र यांबवहि तैथेच असता त, बंधन प्राप्त होण्याचे सावनहि तेथेंच आहे, आणि मरणहि त्या ठिका पीच असते, झणजे या सर्व गोष्टी जिभेपासून (शब्दापासून) होतात, "