पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/१३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२६ अपि ललित सुगुणवेणि: । सालंकागाव या सुवर्णावि ॥ रघुतिलकविहोना चेत् । बाणी रमणीय नैव कल्याणी ॥ ५७ ॥ हा श्लोक व्द्यर्थ असून याचा एक अर्थ वणीला व दुसरा रूपवतो स्त्रि येस अनुलक्षून आहे — - “ वाणो ( गद्यपद्यात्मक भाषणपति ) जरी आलंकारिक शब्दांनी पूरित असली (खोपक्षों ) सुंदर वेणी घातलेली असलो, ( याणीपक्षों ) त्यामध्ये अनेक श्लेषार्थ असले ( स्त्रोपक्षी ) ती अलकारांनी भूषित अस ली, ( बाणीपक्षों ) त्यांतील वर्णरचना फार सरस असलो (स्त्रीपक्षों ) तो वर्णानें गौर असलो, तथापि ती (वाणीपक्षों) रघुवंश श्रेष्ठ जो रामचंद्र त्याचे नाम गुणाविरहित असेल ( स्त्रोपक्ष - र आणि_ल यांचे र सायनें ) कुंकुम तिलक रहित झणजे विधवा असेल, तर तो कल्याण दायक होत नाही." - असारे संसारे सारमेतच्चतुष्टयं ॥ काइयां वासः सतां संगो गंगामः शंभुसेनं ॥ १८ ॥ ""यानि:सार संसारांत, काशिक्षेत्रामध्ये वास, संतांची संगती, गंगोद कार्ने खान पाना?, आणि शंकराची सेवा, या चारगोष्टीच खरोबर श्रेयस्कर होत. " 66 स्वयमप्राप्त दुःखोयः स दुनोती न विस्मयः ॥ संस्मर प्राप्तदाहोपि दइसीति किमुच्यते ॥ ५९ ॥ ज्याला स्वतः कोणतेंहि दुःख माहित नाहीं, तो दुसन्यास संताप देतो यांत फारसें आचर्य नाही. परंतु हे मदना, तं स्वतः अग्नीने पोळून निघालेला असुनाई दुख्यास जाळतोस तेव्हा तुला काय झणावें?" G