पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/१२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सर्वास आहे. अनेक प्रसंगी या संगीतशास्त्राचा संबंध दिसण्यांत चेतो. हे शास्त्र मोठें पवित्र आणि आनंद कारक आहे. देवळांत, यज्ञां त, लढाईत, शेतांत, जहाजांत, सर्व प्रकारच्या मंगल संस्कारांत सर्व देशांतील लोक आपापले समजुती प्रमाणे गाणी गातात. समाजांत ष एकांतवासांतहि या शास्त्रा पासून मोठी विश्रांति मिळते. मधुर स्वराचे श्रवणाने मनुष्यास कसाहि को आला असला तथापि तो शांत होतो, निर्देयास दया उत्पन्न होते. मनुष्य दुःखाने कसाहि गांजलेला आणि त्रासलेला असला तथापि यापासन त्याचे चित्ताला कांही वेळ विश्रांति मिळते. आता असे का होते हा प्रश्न करून उपयोग नाहीं, कारण, सुंदर पदार्थानें नेत्रांपासून स्वरमाधुर्याने कानांपासून आणि मधुर पदार्थानें तराम्याला संतोष व सुत्रासाने प्राणोंद्रया पासन जिभे पासून अ ईश्वरी नियमच होते हा इंद्रियांचे द्वारानें समाधान आहे. ज्या पदार्थाचे योगाने वरील सर्व अंतरात्मा प्रसन्न होतो त्या पदार्थाचे ठायीं मनुष्य अती लुब्ध होतो. खाण्याचा पदार्थ मधुर व रुचिकर असून खेरीज तो सुंदर आणि सुवासिक असेल तर तो मनुष्यास फारच प्रीय होतो. कलावतीन संगीतशास्त्रांत असून स्वर माधुर्या प्रमाणेच तिचे सौंदर्यह निपुण उत्तम असेल तर तिच्या ठिकाणी पुरूष फार लुब्ध होतात मिळून सुंदर वस्तू आवलोकन केल्याने व सुस्वरांचे श्रवणाने डोळे आणि कान या इंद्रियांचीकृत होणे हा इंद्रियधर्म आहे. हाणजे ज्याला हीं इंद्रियें आहेत त्याला त्या पासून सुखी होईलच यांत संशय नाहीं भावेंद्रिय द्वारा अंतरात्मा प्रसन्न होण्याजोगी या सुरुवरासारखी दुसरी कोणतीच वस्तु नाहीं. मनुष्याचे ज्ञान विस्तृत होऊन त्यास ईश्वरी साक्षात्कार धडण्यास जसें श्रोत्रेंद्रिय उपयोगी आहे त्याचप्रमाणे नादब्रह्माचा अनुभव होऊन चित्ताचा संतोष होण्यासहि वरील इंद्रियच अनुकूल आहे. या इंडियाचा मुख्य विषय स्वरशात्र होव.