Jump to content

पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/११९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

व्याचा लोकांवर उपकारस करणारशंस ऐश्वर्यादिक अनुकूल पाहिजेत. आणि ऐश्वर्य संपादन करण्यास महत्वाकांक्षा, परराक्रम आणि उत्साह है गुण आंगी पाहिजेत. वरील पुराण प्रसिद्ध पुरुषांनी आपलें व पुत्राचें मांस दिलें तसे आतांहि दुष्काळ ग्रस्त एखाद्या मनुष्याने आपल्या कुटुंबांतील सर्व मनुष्यांचे मांस एखाद्यास दिले ह्मणून तो वरील उदार पुरुषांचें मालिकेंत येईल काय ऐश्वर्य असून व त्याचा उपभोग घेण्याचे भांगी सामर्थ्य असून केवळ ज्ञानाने त्याचा तिरस्कार करून वैराग्य धारण करणारा पुरुच धन्यता पावतो. पूर्वीचे राजेरजवाडे आपल्या बाहुबलानें राज्ये संगदून औदार्याने सर्व लोकांस संतोषित व सुखी करीत आणि वृद्धापकाळी केवळ आल्या परार्थ कल्याणास्तत्र सर्व राज्याचा भार आपल्या पुत्रावर व मंत्रीजनावर टाकून आपण आरण्य यासास जात ते वेळी त्याचा तो आरण्यवास प्रशंसनीय होत असे. प्रस्तु त काळी सर्वच लोक आरण्यवासाला व चतुर्थाश्रम घेण्याला पात्र झालेले आहेत. कारण, ते गृहस्थाश्रमांत असून नसून सारखेच आहेत, बरें स्पां णी चतुर्थश्रम घेतला तरी तोहि त्यांस फलद्रूप होणार नाहीं. कारण प्र स्तुत काळी लोकांवें सघ लक्ष विषयादिकांकडे गुंतलेले असते. आतां प्राचीन काळी ह्मणजे सर्वच लोक विषयां पासून पराङ्मुख झाले होते अ सा अर्थ नाही. आणि सर्व लोकांनीं विषयोभोगाची इच्छा धरूं नये असें झणणें हाही गौणपक्ष आहे. 'देवा द्वेवा भ्रमं चक्रे कांता सु कनकेषुच' हे जरी खरें आहे तथापि सर्व लोकांनीं त्याच्या ठायीं अनासक्त होणे हि संभवणार नाहीं व सृष्टिनियना प्रमाणे चालण रहि नाहीं. अशानें ब्रह्मदेवा ची कामगिरी सेतून लवकरच त्याची जागा कमी होईल, असो, मिळून तात्पर्य काय की जो ज्ञानी आहे तो या सृष्ट वस्तूंची योग्यता जाणून त्या मा नात्यांचा उपभोग घेऊन त्यांपासून अलित असतो. कनककांता ही जर सर्वथास आहेत तर गजाचे आरंभापासून पुरुषासी त्यांचा सहवास असून माठे मोठे ज्ञाने पुरुषाई त्याचा अधिकार करतात हें कसें? वरील वे प