पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/१२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०८ दांते वाक्य हें अलीकडे फार पुढे येतें याचे कारण आणखी असें आहे कीं, वरील वस्तूंचा उपभोग घग्याचें मनांत आणले ह्मणजे स्याकरितां अनेक शौर्याची, पराक्रमाची, आणि मेहेनतीची कामे करावी लागतात. भागू बाईपणा सीमारून स्वस्थ बसणारे वास त्यांची प्राप्ती होत नाहीं. पण प्रस्तुत वाळी लोकांची स्थिती कनिष्ट दशेस येऊन ते पंगू झाल्या मुळे त्यांनी वरील वस्तूंची निंदा केली तरी ती शोभत नाहीं. मांडवा परील पक झालेली मधुर दानें कोल्ह्याचे हातीं न आल्यामुळे जशी त्या पुर्खान त्या दाक्षाची निंदा करून आपले जीवाचें समाधान केले व ती आरट आणि हिरसीं आहेत अशी बडबड करून तेथून घालता झाला, त्याचप्रमाणे प्रस्तुत काळचे लोक हे आपला भागुबाई पणा झांकला जावा झपून पूर्वोक्त ईश्वर नियमित स्तूंची निंदा करतात. बरें अशी निंदा केल्याने त्या वस्तूंचा त्यांच्यानें त्याग तरी होतो काय? तोह नाहीं. घरदार, अन्नाख, आणि कांता कनकादिक यांचा संग्रह तर करावा लागतो, आणि त्या पासून आयें तसे सुख होत नाही असे मानून त्यांची निंदा करण्याची तयारी. आतां ते पदार्थ खरोखर दुःखमूलकच असते तर ती गोष्ट निराली, पण तसेंहि ह्मणतां येत नाहीं. त्यांचे पासून पुरुषांस जें दुःख होते त्या दुःखाचें कारण काय हे पाहिले पाहिजे आणि त्याचा विचार करूं लागले झणजे तो दोष पुरुषांकडेसच येतो. जुने मोडकळीस आलेले शिवा मुळींच कच्चे पायावर डळमळीत बांधलेले घर त्या घरांत राहणारे मनुष्याचे डोक्यावर पडले तर त्यांत दोष कोणाचा? घराचा किंवा घरवाल्याचा. घरवाल्याने तेंच वर चांगले सुदृढ, सरेख व सोयीचार बांबले तर पासून त्यास दुःख न होता तें सुखकर होईल. पण असे घर बांधण्यास सर्व प्रकारची अनुकूलता पाहिजे. आणि त्या अनुकूल स ..आंगी सण पाहिजेत. पण अलीकडे इतकी खटपट करण्यास लोकांना उमेद नसल्यामुळे तोंडानें नुसतें बडबडण्याला सुलभ जें