पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/११७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०५ पत्करलें होतें, या योगानें स्यांजवर किडी दुष्परिहार्य संभाली? तशा संकटांतून पार पडण्या विषयीं तेच समर्थ होत. बलिराजाने बामनाला प्रत्यक्ष ईश्वरी आवतार आहे असें जाणीत असतां व शुक्राचा- यदि त्यास साय करीत असता त्यानें भूमिदानाचें दिलेले वचन मोहलें नाही. आचार्य ह्मणाले - - ॥ आदितिच्या हृदयीं हरी जन्मला || झणुनि ये समयीं कळलें मला ॥ विभय राज्य समस्त हरीलरे || यशहि होईल विस्तृत अस्तरे | झणुन सांगतसे तुज मी अगा || बस तु मौन्यपणे अथवा उगा | झणसि देईन यापरी ही जरी ॥ निघसि दातुनि पातक पांजरीं ॥ आधींच नेदीं ह्मणतां भला हो || घेसी झणी वैसरि मात्र लाहो ॥ सांगे तथा शुक्र बहु प्रकारें || चली वदे त्या समयानुसारें ॥ असा मागणारा आला असून त्याचे मागण्याने आपला सर्वस्तापहार होणार असें जाणीत असतांहि त्याची इच्छा तृप्त करण्या विषयीं दिलेले यचना पासून भ्रष्ट न होणारा पुरुष धन्य होथे. आमच्या अलीकडील लोकांत मागणाराचा हेतु असा पाईट आहे असे समजतांच त्याची ईच्छा तृत होण्याचे तर एकीकडेसच राहील, पण त्याजवर लगेच 'पिनलको डाचा' अंमल जारी होईल. मनुष्याचे आंगी थोरवणा येण्यास औदार्य हा गुण प्राधान्य आहे. औदार्याचे योगानें त्याचा पराक्रम, नीतिमत्ता शार्ये आणि संपत्ती यांचें चीज होतें, आचार्याचे झणण्यावर बलीनें समर्पक उत्तर दिलें. तो ह्मणाला- - हे भूमि वेश्या इसि सर्व जाती ॥ भोगोनियां मृत्युपयासि जाती ॥ लोभ इच्या लघुनि विप्रवाणी ॥ धिगू बोलती वैखार दैन्यबाणी ॥ निगमविधि विधानें मांडुनी हे पसारे || त्यजुनि विविध योगी बंदिती ज्यासि सारे ॥ वरद हरिच तोहा चित्र कोणीच होजी ॥ कितितार मज मागो भूमि देतों अहो जी ||