पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/११६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०४ मनाचे दृढनिश्चयी असत. हातीं धरलेले काम शेवास नेण्याची त्यांस फार हुरूप असे. त्यांच्यांतील विवाहादि संहार हे स्त्रीपुरुवांतील प्रेम बाढविणारे, सुखावह आणि निरोगी अशी संतती उत्पन्न होण्यास अनुकूल असे असत. आपला हेतु सिद्धीस नेण्याचे कामी ते कधीं कधीं ईश्वरां शी पुरुषांशी सामना करून त्यांस जेरीस आणीत असत. रावण, शिशपाल, कंस, हिरण्यकशिपू, कौरव पक्षाकडील कर्ण, भीष्म, द्रोण, आश्वव्यामा यांच्या सारखे मोठे पराक्रमी आणि वीर पुरुष पुराण, प्रसिद्ध आहेत. आता यांची वर्तणूक चांगली किंवा वाईट हे आपल्यास या ठिणी पहावयाचें नाहीं. कारण, तो चांगले वाईटपणा केवळ पारमार्थिक संबंधानें गणलेला आहे, आणि त्याचा विचार मागील अंकांत केलेला असून आजच्या प्रसंगी फक्त त्यांचे शौर्यादि गुणच काय ते पहाणे आहेत, जसे हे पुरुष मोठे शर, अभिमानी कमी होते तद्वतच त्यांचे विरुद्धपक्षी पण काही कमी नव्हते, हे परा राजा- विराज रामचंद्र, श्रीकृष्ण, परशराम, चामन, नारासिंह इत्यादि इश्वरां शी व आवतारी पुरुष, आणि भीम, अर्जुन, बधुवाहन, सुधन्वा, धर्म, द्रोण, भोष्माचार्य इत्यादि राजे, राजपुत्र भगवद्भक मोठे रणदुरंधर आणि नीतिसंपन्न होते. सारांश त्यावेळी कोणासहि आपला अपमान, आपलें नुकसान, किंवा आपला असंतोष मुळींच खपत नसे. यामुळे त्यां चे आंगी मोठी तरतरी य हुरूप असून ते ऐहिक सर्व सुखानुभव घेत असत. आणि त्यांच्या मना जोगें कोणतेंहि कृत्य न झालें तर त्या प्रीत्य र्थ ते आपला प्रागाह खर्ची घालीत, सारांश त्यांस दोन आवस्थेत लोट- त पडणें मुळींच आवडत नसे तसेच त्यांचे अंग अलौकिक गुण असत. त्यांनी कोणत्याहि कामी एकादें त्रीद धरलें झणजे त्या प्रीत्यर्थ ते आप ल्या प्रणांचीहि आहुती देण्यास तयार असत. मग त्यांचे तें त्री किंवा कृतसंकल्प कोणत्याही प्रकारचा असो. बली, वर्ण, शिबिराजा, यांनी औदार्याचे झणजे लोकांची संकटे दूर करण्याचे ते मागतील ते देण्याचें